Death Threat Pak Chief Justice : पाकिस्तानच्या सरन्यायाधिशांना ठार मारण्याची धमकी मिळाल्यानंतर त्यांनी खटल्याचा निर्णय पालटला !
पाकिस्तानात कायद्याचे नाही, तर जिहादी, धर्मांध आणि आतंकवादी यांचे राज्य आहे, हेच यातून पुन्हा लक्षात येते !
पाकिस्तानात कायद्याचे नाही, तर जिहादी, धर्मांध आणि आतंकवादी यांचे राज्य आहे, हेच यातून पुन्हा लक्षात येते !
मुख्यमंत्री सरमा यांनी काही मासांपूर्वी केलेल्या दाव्यानुसार, ‘आसाममधील ४० विधानसभा मतदारसंघांत आमदार म्हणून कुणाला निवडून द्यायचे ?’, हे बांगलादेशी घुसखोर ठरवतात. यावरूनही घुसखोरीचे वास्तव लक्षात येईल !
मदरशांमध्ये बलात्कार, हत्या, जिहादी आतंकवाद आदी प्रकार घडत असतांनाही सरकार त्यांना अनुदान देते, हे सरकारला लज्जास्पद !
महंमद गझनीचे वंशज या देशात अद्याप आहेत, हे लक्षात घ्या ! कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यापासून धर्मांधांना हिंदूंच्या विरोधात कृत्य करण्यास मोकळीक मिळाली आहे, हेच यातून पुन्हा दिसून येते !
भारतात मुसलमान नाही, तर हिंदू असुरक्षित आहेत, हेच यातून पुन्हा स्पष्ट होते ! याविषयी काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस आदी ढोंगी निधर्मीवादी राजकीय पक्ष आणि पुरो(अधो)गामी आता का बोलत नाहीत ?
पतीची हत्या करणार्या महिलेविरुद्ध प्रविष्ट (दाखल) करण्यात आलेला हत्येचा गुन्हा मद्रास उच्च न्यायालयाने रहित केला. महिलेच्या पतीने दारूच्या नशेत तिच्या २१ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता.
देशातून जिहादी आतंकवाद आणि सर्व प्रकारची जिहादी मानसिकता यांचाही अंत करण्याचा दिनांक केंद्र सरकारने घोषित करावा !
अनुसूचित जाती आणि जमाती यांमधील व्यक्तीचा त्याच्या जातीचा उल्लेख न करता केला गेलेला अपमान, हा ‘अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९’ अंतर्गत गुन्हा ठरणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला.
स्विडन अधिकृतपणे स्थलांतर करणार्यांच्या संदर्भात कडक धोरण राबततो, तर भारत घुसखोरांच्या संदर्भात निष्क्रीय रहातो, हे लज्जास्पद !
स्थानांतर करून मुलींच्या सुरक्षेचा मूळ प्रश्न कसा सुटणार आहे ?