Ganja Chocolates Seized : तेलंगाणा येथे एका दुकानामध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या चॉकलेटमध्ये आढळला गांजा !
हे चॉकलेट आकर्षक वेष्टनासह आयुर्वेदिक औषधाच्या नावाने विकले जात होते.
Kolkata Doctor Murder Case : महिला डॉक्टरच्या हत्येमागे मानवी तस्करीचा संबंध असल्याची शक्यता !
कोलकाता येथील महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या यांचे प्रकरण
डॉक्टरांचे रक्षण करणार्या कायद्यांमध्ये सुधारणा करून ते सक्षम करावेत ! – IMA President Dr. R. V. Asokan
कोलकाता येथील महिला डॉक्टरच्या हत्येवरून ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या अध्यक्षांचे खुले पत्र !
Russia Ukraine War : युक्रेनने रशियाचा आणखी एक पूल पाडला !
युक्रेनने आतापर्यंत रशियाचे २ पूल पाडले आहेत. कुर्स्कमध्ये ३ पूल होते. आता एकच पूल शेषा आहे.
Assam Teacher Sexual Exploitation : करीमगंज (आसाम) येथे विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवणार्या मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा नोंद
असे मुख्याध्यापक मुलांसमोर काय आदर्श ठेवणार ? अशांना कठोर शिक्षा झाली पाहिजे !
UPSC Lateral Entry : काँग्रेसनेच तिच्या सरकारच्या कार्यकाळात ही संकल्पा आणली होती !- केंद्र सरकारचे प्रत्युत्तर
प्रशासकीय सेवेमध्ये परीक्षा न घेता थेट भरती करण्याच्या भाजप सरकारच्या निर्णयावर काँग्रेसची टीका
दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : छताचे प्लास्टर कोसळून तरुणाचा मृत्यू; एस्.टी.च्या ताफ्यात २ सहस्र ४७५ नव्या बसगाड्या !…
भिवंडी येथील कारिवली भागातील घरामधील छताचे प्लास्टर अंगावर पडून किसन पटेल (वय १७ वर्षे) याचा मृत्यू झाला. ४ मजली इमारतीच्या दुसर्या मजल्यावरील एका सदनिकेत किसन त्याच्या कुटुंबासमवेत भाड्याने वास्तव्यास होता.
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदु समाजाचा पिंपरी-चिंचवड येथे विशाल मोर्चा !
पुण्यात किती रोहिंग्या मुसलमान घुसखोर आणि बांगलादेशी मुसलमान घुसखोर वास्तव्यास आहेत ? याचे सर्वेक्षण तातडीने करावे, तसेच त्यांना शोधून त्वरित देशाबाहेर हाकलून देण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत, अशा मागण्या केल्या.
प्रभु रामाच्या नावावरून राजकारण करणार्यांना येणार्या निवडणुकीत धडा शिकवायचा आहे ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
हडपसर (पुणे) येथील श्रीराम चौकातील प्रभु श्रीरामाच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा !