रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘साधनावृद्धी शिबिरा’त सहभागी झालेल्या साधिकांना आलेल्या अनुभूती

१९.१.२०२४ ते २१.१.२०२४ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘साधनावृद्धी शिबिर’ झाले. त्या शिबिरात सहभागी झालेल्या साधिकांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

रामनाथी येथील आश्रमात झालेल्या साधनावृद्धी शिबिरात सहभागी झालेल्या साधिकेला आलेल्या अनुभूती

‘१९ ते २१.१.२०२४ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘साधनावृद्धी शिबिर’ झाले. त्या शिबिरात सहभागी झाल्यावर मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

प्रेमभाव आणि सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असणारा फोंडा (गोवा) येथील ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. आर्यमन अभिजित नाडकर्णी (वय १५ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. आर्यमन नाडकर्णी हा या पिढीतील एक आहे !

साधकांमधील गुणांची वृद्धी होण्यासाठी साधिकेला समष्टीचे लक्षात आलेले महत्त्व !

साधनेमध्ये आपण जसजसे पुढे जातो, तसतसे आपल्यातील गुणरूपी पाकळ्या उमलू लागतात आणि त्या गुणांचा सुगंध सर्वत्र पसरतो. 

सनातनचे विकलांग संत पू. सौरभ जोशी यांनी अनुभवलेले आध्यात्मिक स्तरावरील रक्षाबंधन !

पूर्वी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्याला असलेले पू. सौरभ जोशी सध्या पिंगुळी, कुडाळ येथे वास्तव्याला आहेत. या वर्षी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातून कु. रुचिका जाधव, कु. पूनम मुळे, श्रीमती आदिती देवल आणि पू. (सौ.) मालिनी सीताराम देसाईआजी यांनी पू. सौरभदादांना राख्या पाठवल्या होत्या.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेल्या फोंडा, गोवा येथील साधिका कु. स्मितल भुजले !

कु. स्मितल भुजले यांच्या मनात काही दिवसांपासून स्वतःविषयी नकारात्मक विचार येत होते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वप्नात त्यांना दर्शन देऊन मार्गदर्शन केले. त्याविषयी त्यांना आलेली अनुभूती पुढे दिली आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सनातनच्या सद्गुरु कै. (सौ.) आशालता सखदेव यांच्या प्रगतीच्या संदर्भात त्यांच्या कन्या सुश्री (कु.) राजश्री सखदेव यांना केलेले मार्गदर्शन

२१ जुलै २०२४ या दिवशी गुरुपौर्णिमा होती.

शिकण्याची वृत्ती आणि सेवेची तळमळ असलेल्या फोंडा, गोवा येथील कु. मयुरी डगवार !

ताई आश्रमात आलेल्या पाहुण्यांच्या संदर्भातील सेवा करते. ‘पाहुण्यांच्या सेवेत कुठलीही उणीव राहू नये’, यासाठी तिची धडपड असते.

हिंदुत्वनिष्ठांना राखी बांधण्याची सेवा करतांना साधकांना आलेल्या अनुभूती

वर्ष २०२३ मध्ये आम्ही कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील हिंदुत्वनिष्ठांना राखी बांधण्याचे नियोजन केले होते. तेव्हा आम्हाला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.