अमली पदार्थांचा पुरवठा करणार्‍या धर्मांधास गुजरात येथून अटक

अमली पदार्थांच्या विरोधात प्रभावी मोहीम राबवून अमली पदार्थांचे संपूर्ण जाळे नष्ट करणे आवश्यक !

मुंबईत आधारकार्ड शिबिरात ४ संशयित मुसलमान !

या शिबिरात आधारकार्डमध्ये पालट करण्यासाठी ४ मुसलमान आले होते; मात्र त्यासाठी आवश्यक कागदपत्रे त्यांच्याकडे नव्हती. त्यांच्याकडे पूर्ण पत्ता असलेल्या पुराव्यांची मागणी केल्यावर त्यांना ती देता आली नाहीत.

बांगलादेशातील हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात भारत सरकारने कठोर पावले उचलावीत ! – पू. भिडेगुरुजी

जागृत हिंदू हेच जगाला जिहादी लोकांपासून वाचवू शकतात, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !

गोवा सरकारच्या विविध खात्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहाराची २९ प्रकरणे; मात्र दोषींवर कारवाई नाही ! – महालेखापाल

चालू वर्षी जानेवारी मासापर्यंत एकूण २९ प्रकरणांमध्ये सरकारी खात्यांमध्ये १ कोटी ८० लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. यामधील १६ प्रकरणांमध्ये १ कोटी २० लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे आणि ही सर्व प्रकरणे सुमारे १० वर्षे जुनी आहेत.

धर्म विसरल्याने भारतातील हिंदूंना एकमेकांविषयी जवळीक वाटत नाही !

‘भारतातील २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेश यांच्या भाषा, चालीरिती निरनिराळ्या आहेत, तरी त्यांना ‘आपण एकच आहोत’, असे वाटण्याचे एकमेव कारण आहे हिंदु धर्म ! त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हिंदूंची स्थिती केविलवाणी झाली आहे.

कोलकाता येथे महिला आधुनिक वैद्यावर अत्याचार करून तिची हत्या करणार्‍या आरोपीला तात्काळ फाशी द्या ! – वैद्य संजय गांधी

कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ मलकापूर गावात डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित यांनी निषेध फेरी काढली.

पुणे येथील मेजर शंतनू घाटपांडे ‘सेना मेडल’ पुरस्काराने सन्मानित !

मणिपूर राज्यामध्ये  त्यांनी केलेल्या यशस्वी आतंकवादविरोधी अभियानासाठी हा पुरस्कार देण्यात आला. मागील २ वर्षांपासून ते मणिपूर येथे आतंकवादविरोधी अभियानामध्ये मोलाची भूमिका बजावत आहेत.