विज्ञानाचा एकमेव खरा उपयोग !
‘विज्ञानाचा खरा एकमेव उपयोग म्हणजे ‘अध्यात्मशास्त्र हे परिपूर्ण शास्त्र आहे’, हे विज्ञानामुळे बुद्धीप्रामाण्यवाद्यांना काही प्रमाणात तरी दाखवता येते.’
‘विज्ञानाचा खरा एकमेव उपयोग म्हणजे ‘अध्यात्मशास्त्र हे परिपूर्ण शास्त्र आहे’, हे विज्ञानामुळे बुद्धीप्रामाण्यवाद्यांना काही प्रमाणात तरी दाखवता येते.’
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
उत्तरप्रदेशाच्या बरेलीमध्ये मीना गुप्ता या वृद्धेने शेजारी रहाणार्या अली महंमदच्या विरोधात जादूटोण्यावरून पोलिसांत तक्रार केल्याने त्याने गुप्ता यांना अमानुष मारहाण केली. तसेच ‘बरेली सोडून जा अन्यथा बांगलादेश करू’…
बांगलादेशात आरक्षणावरून चालू करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंदुविरोधी स्वरूप देऊन तेथे हिंदूंचा नरसंहार करण्यात आला. या आक्रमणात हिंदूंची अत्यंत क्रूर पद्धतीने हिंसा करण्यात आली. स्त्रियांवर बलात्कार करण्यात आले. लहानग्या मुलांचे गळे आवळून हत्या करण्यात आल्या. सैतानालाही लाजवेल, असा नंगानाच धर्मांध मुसलमानांनी बांगलादेशात घातला. या नरसंहाराचा निषेध करण्यासाठी भारतभर ठिकठिकाणी हिंदूंनी आंदोलने केली, तसे महाराष्ट्रातही त्याचे पडसाद … Read more
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एस्.टी.ने) कार्यपद्धतीत काही पालट केल्यास सामान्य जनतेला त्याचा लाभ होईल आणि परिवहन महामंडळाचे उत्पन्न वाढेल.
विरोधकांचे राष्ट्रविरोधी आंदोलन मोडून काढण्यासाठी कठोर निर्णय न घेतल्यास वा त्यात माघार घेतल्यास स्वतःचा विनाश अटळ असतो, हे जाणा !
गुन्हेगारांवर आळा बसवण्यासाठी अन्वेषण यंत्रणा असतात; मात्र या यंत्रणेतच जर गुन्हेगारी मनोवृत्तीचे अधिकारी-कर्मचार्यांचा भरणा असला, तर कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजणारच ! विक्रम भावे यांचे अनुभव वाचून कोणत्याही सूज्ञ नागरिकाला सीबीआयच्या अधिकार्यांविषयी चीड उत्पन्न झाल्याविना रहाणार नाही !
‘आतापर्यंत आपण अनेक जिहाद पाहिले आणि ऐकले असतील; पण असाच एक जिहाद हिंदु महिलांविरुद्ध चालू आहे, ज्याचा विचार करून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल. तो म्हणजे ‘रॅम्प शो !’ ज्या फॅशनमाफियांमध्ये देशातील बहुतांश ब्युटी पार्लर मुसलमानांनी ‘हायजॅक’ (नियंत्रण मिळवले) केली आहेत…
हिंदूंची अपकीर्ती आणि हिंदूंपासून बौद्ध, जैन अन् शीख यांना वेगळे करण्याचे षड्यंत्र जाणून ‘अल्पसंख्यांक कायदा’ रहित करण्याची मागणी करा !
‘भारताच्या १८ व्या लोकसभेत देशभरातून ५४३ खासदार नव्याने निवडून आले आहेत. ‘निवडणूक विश्लेषण संस्थे’ने ५४३ खासदारांपैकी २५१ खासदारांवर, म्हणजे सुमारे ४६ टक्के खासदारांवर फौजदारी गुन्हे नोंद असल्याचे सांगितले.’ (२५.६.२०२४)