भावसत्संग ऐकल्याने व्यक्तीच्या सूक्ष्म ऊर्जेवर (‘ऑरा’वर) सकारात्मक परिणाम होतात !
वर्ष २०१६ पासून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार सनातनच्या साधकांसाठी राष्ट्रीय स्तरावरील भावसत्संगाचा आरंभ झाला.
वर्ष २०१६ पासून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार सनातनच्या साधकांसाठी राष्ट्रीय स्तरावरील भावसत्संगाचा आरंभ झाला.
‘हस्तरेषाशास्त्र हे तळहातांवरील रेषांवरून व्यक्तीच्या जीवनाचे दिग्दर्शन करणारे प्राचीन शास्त्र आहे. हस्तरेषाशास्त्राद्वारे व्यक्तीचा स्वभाव, आरोग्य, बुद्धी, विद्या, कार्यक्षेत्र, प्रारब्ध आदी अनेक गोष्टींचा बोध होतो. प्रस्तुत लेखात अध्यात्माशी संबंधित गोष्टींचा विचार हस्तरेषाशास्त्रात कसा केला जातो, याविषयीचे विवेचन मांडण्यात आले आहे.
धार्मिक कृती योग्यरित्या अन् शास्त्र समजून केल्याने ती भावपूर्ण होऊन त्यातून चैतन्य मिळते. त्यामुळे सत्त्वगुण वाढून देवाविषयीची ओढही वाढते. धार्मिक कृतींविषयीची ‘प्रत्येक गोष्ट का अन् कशी करावी ?’, हे सांगणारी ही मालिका वाचा !
आपली परिस्थिती कितीही वाईट असली, तरीही आपण साधना करत राहिलो, तर आपले प्रारब्ध सुकर होते. यासाठी भगवंताचे अस्तित्व मानून साधना करायला हवी’, असे जाणवले.
मागील भागात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘साधकांची साधना व्हावी’, यासाठी घालून दिलेल्या कार्यपद्धती पाहिल्या. या भागात या कार्यपद्धतींविषयी लिहून देतांना सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना शिकायला मिळालेली सूत्रे पहाणार आहोत.
मागे वळून पाहिले, तर प्रभात फेरी काढायला शिकवणे, नामदिंडी काढणे, समाजाला एकत्र करायला शिकवणे, जाहीर सभा घेणे, प्रवचनांतून समाजात जाऊन भूमिका मांडायला शिकवणे, हे सर्व प.पू. डॉक्टरांनी समाजात जाऊन प्रवचने घ्यायला सांगून बोलायला शिकवणे, दैनिक, तसेच साप्ताहिकाच्या माध्यमातून विचार मांडून काही प्रशिक्षण यांद्वारे करून घेतले.’
एकदा सद्गुरु अनुराधा वाडेकर यांचा त्रास इतका वाढला की, त्यांना बसणे, उठणे आणि बोलणे, हे करता येत नव्हते. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. तेव्हा सद्गुरु राजेंद्रदादा यांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही ४ संतांनी तातडीने सद्गुरु अनुताईंसाठी नामजप करायला आरंभ केला.
आई-मुलाची नाळ आधुनिक वैद्य (डॉक्टर) तोडतात; पण ज्ञानेश्वर माऊलीची भक्तांशी असलेली नाळ कोणताही आधुनिक वैद्य तोडू शकत नाही; कारण ज्ञानेश्वर माऊलींचे माऊलीपण आत्मवस्तूने पुंजाळलेले (उजळलेले) आहे.
‘कीट्रॉनिक्स (इंडिया) प्रा.लि.’ आस्थापनाच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने व्याख्यानाचे आयोजन !
‘हिंदु संस्कृतीला जाज्वल्य इतिहास आहे. ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना होण्यासाठी आपला ‘सनातन आश्रम’ खरोखरच पवित्र आणि पुण्याचे काम कर्तव्यदक्षपणे करत आहे.