अशांना कारागृहात का डांबले जात नाही ?
देशाच्या सीमेवर सुरक्षादलाचे सैनिक तैनात असतांनाही घुसखोरी कशी होते ? सैन्य आणि आतंकवादी यांच्यामध्ये संगनमत आहे, असे विधान जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी केले आहे.
देशाच्या सीमेवर सुरक्षादलाचे सैनिक तैनात असतांनाही घुसखोरी कशी होते ? सैन्य आणि आतंकवादी यांच्यामध्ये संगनमत आहे, असे विधान जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी केले आहे.
सर्व सुविधा आणि साहाय्य मिळत असतांनाही गंभीर चुकांमुळे क्रीडास्पर्धेत देशाची जगभरात नाचक्की होणे दुर्दैवी !
एकीकडे आपण ‘अन्न हे पूर्णब्रह्म आहे’, म्हणतो. मात्र ‘बकासुर थाळी’सारख्या पदार्थांवर ताव मारतांना राक्षसी वृत्तीनेच आसुरी आनंद घेण्याचा प्रयत्न होणार नाही का ?
४२९ पाने असलेल्या या पुस्तकामध्ये जे वर्ष २००० च्या आधी आय.आय.टी.मधून पदवीधर झाले अन् ज्यांनी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रांत उल्लेखनीय यश मिळवले आहे, अशा नामवंत व्यक्तीमत्त्वांविषयी माहिती देण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यात ई.डब्ल्यू.एस्. या कोट्यातून सगळे उमेदवार मुसलमान समाजाचे भरती झाले. त्यात एकाही मराठा उमेदवाराला भरती होता आले नाही.
१२ ऑगस्ट या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदु माणसाच्या अंतःकरणातील धर्मकल्पना विकसित होणे महत्त्वाचे, जगद्गुरु शंकराचार्यांनी जाणलेले मर्म आणि हिंदु धर्माचे माहात्म्य वर्णन करणारी उद्बोधक वचने’,…