अशांना कारागृहात का डांबले जात नाही ?

फलक प्रसिद्धीकरता

देशाच्या सीमेवर सुरक्षादलाचे सैनिक तैनात असतांनाही घुसखोरी कशी होते ? सैन्य आणि आतंकवादी यांच्यामध्ये संगनमत आहे, असे विधान जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी केले आहे.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : 

  • Farooq Abdullah : (म्‍हणे) ‘भारतीय सैन्‍यदल आणि आतंकवादी यांच्‍यामध्‍ये संगनमत !’ – काश्‍मीरचे माजी मुख्‍यमंत्री फारुख अब्‍दुल्ला
    https://sanatanprabhat.org/marathi/823796.html