लोकशाही वाचवण्यामागचा बांगलादेशी मुसलमानांचा राक्षसी डाव !
बांगलादेशातील हिंदूंना वाचवण्यासाठी केंद्र सरकारने धाडसी पाऊल उचलण्यासह देशातील धर्मांधांनाही वठणीवर आणावे !
बांगलादेशातील हिंदूंना वाचवण्यासाठी केंद्र सरकारने धाडसी पाऊल उचलण्यासह देशातील धर्मांधांनाही वठणीवर आणावे !
ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस आणि जिल्हाधिकारी कार्यालय केवळ पोकळ आश्वासने देत असल्याने हणजूण आणि वागातोर येथील ग्रामस्थांनी आता या ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात स्वातंत्र्यदिनी हणजूण पोलीस ठाण्याच्या समोर मेणबत्ती घेऊन निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘पुढे येणार्या घोर आपत्काळात वैद्यकीय उपचार मिळणे दुरापास्त होणार आहे’, हे ओळखून मानवाला व्याधींवर मात करता येण्यासाठी प्राणशक्तीवहनातील अडथळे शोधणे आणि हाताच्या बोटांच्या मुद्रा अन् नामजप करणे, हे शिकवणारी उपायपद्धत शोधली आहे.
व्यक्ती आणि परिस्थिती यांना स्वीकारण्याची त्यांच्या मनाची सिद्धता झाली होती. त्यामुळे व्यक्ती अथवा परिस्थिती यांना दोष न देता त्या सकारात्मक राहून उपाययोजना काढण्याचा प्रयत्न करत होत्या.
मनुष्य सत्ता, संपत्ती, शक्ती किंवा पद यांमुळे मोठा होत नाही किंवा मोठा मानला जात नाही. त्याचे मोठेपण चांगल्या आणि सकारात्मक विचारांवरून ठरते.
कार्यक्रमाच्या ठिकाणी परम पूज्य गुरुदेवांचे दर्शन होणार आहे’, असे विचार मनात येऊन भावाश्रू येत होते.
ही सेवा करतांना देवाने मला अनेक सूत्रे शिकवली आणि व्यष्टी साधना अन् समष्टी सेवा या दोन्हींची घडी बसवण्याचाही प्रयत्न करून घेतला.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या घरी आलेल्या नातेवाइकांना भेट म्हणून वरील ग्रंथ, लघुग्रंथ आणि देवपूजेसाठी उपयुक्त असलेली सात्त्विक उत्पादने यांचे आकर्षक भेटसंच बनवून देऊ शकतो.
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहात पालकमंत्री रविंद्र चव्हाण, कणकवलीचे आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्यासह प्रमुख अधिकार्यांच्या उपस्थितीत हा जनता दरबार झाला.
राज्यातील डोंगर कापणी आणि भराव घालणे, या प्रकारांवर २४ घंटे लक्ष ठेवण्याबरोबरच त्यासंदर्भात अहवाल देणे, तसेच शनिवार आणि रविवार या सुटीच्या दिवशीही निरीक्षण करण्याची सूचना तलाठ्यांना करण्यात आली आहे.