स्वामी विवेकानंद यांची कृतज्ञतेविषयीची शिकवण

स्वामी विवेकानंद

ध्यानात ठेवा की, आपण जगाचे ऋणी आहोत, जग आपले ऋणी नाही. जगासाठी काही कार्य करण्याची संधी मिळणे, ही मोठ्या सद्भाग्याची गोष्ट आहे. जगाला साहाय्य केल्याने वास्तविक पहाता आपण स्वतःलाच साहाय्य करत असतो.

(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)