Jd Vance : रिपब्लिकन पक्षाकडून जेडी वेन्स यांना उपराष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी !

वेन्स यांची पत्नी आहे भारतीय !

Mukesh Sahani Father Murder : बिहारमध्ये ‘विकासशील इंसान पार्टी’च्या अध्यक्षांच्या वडिलांची हत्या !

बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !

Maulana Tauqeer Raza : २३ हिंदु तरुण आणि तरुणी यांचे धर्मांतर करून त्यांचे मुसलमानांशी लग्न लावणार !

हिंदूबहुल भारतात अल्पसंख्यांक समाजाचा एक धार्मिक नेता उघडपणे हिंदूंचे धर्मांतर करणार असल्याचे सांगतो आणि त्याच्याविरुद्ध काहीही कारवाई होत नाही, हे सरकार आणि १०० कोटी हिंदू यांना लज्जास्पद !

गोवा : ‘किलबिल’ पुस्तकात ‘मराठी’ शब्दाचे ‘स्पेलिंग’ चुकले !

जेव्हा अशा ढोबळ चुका रहातात, तेव्हा पुस्तक निर्मिती समिती आणि मुद्रितशोधन करणारे तज्ञ यांना उत्तरदायी ठरवून समितीतून काढून टाकले पाहिजे, असे सर्वसामान्य लोकांना वाटल्यास ते चुकीचे ठरणार नाही !

Jihadi Terrorism in Doda Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये ४ सैनिक आणि एक पोलीस यांना वीरमरण !

काश्मीरमधील या आतंकवादामागे कोण आहे ?, हे ठाऊक असूनही भारतीय शासनकर्त्यांमध्ये त्याचा समूळ नाश करण्याची इच्छाशक्ती नाही, हेच पुनःपुन्हा अशा घटनांवरून समोर येत रहाते. हे भारताला लज्जास्पद !

India Palestine Relief Aid : भारत यावर्षी पॅलेस्टाईनला ४२ कोटी रुपयांचे साहाय्य करणार !

भारताने बांगलादेश आणि पाकिस्तान या देशांतील किती हिंदु निर्वासितांना साहाय्य केले आहे ? इतकेच नाही, तर काश्मीरमधून ३५ वर्षांपूर्वी निर्वासित झालेल्या हिंदूंना सरकारने किती साहाय्य केले आहे ?, याची माहितीही सांगायला हवी !

Grant For Madrasa Students : संस्कृतच्या विद्यार्थ्यांना पुरस्कार, मग मदरशांतील मुलांना का नाही ? – खासदार रमाशंकर राजभर, समाजवादी पक्ष

मुसलमानांच्या लांगूलचालनाची एकही संधी न सोडणारा समाजवादी पक्ष ! सरकारकडून मदरशांना दिल्या जाणार्‍या अनुदानाविषयी ‘मदरशांना अनुदान, मग वेदपाठशाळांना का नाही ?’, असा प्रश्‍न कधी राजभर यांनी विचारला आहे का ?

पंढरपूर येथे ‘भक्तीसागर’ (६५ एकर), वाळवंट, पत्राशेड, दर्शन रांगेची मुख्यमंत्री शिंदे यांनी केली पहाणी !

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पत्राशेड येथील दर्शन रांगेत वारकरी भक्तांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. वारकर्‍यांनी मंदिर समिती आणि जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनाविषयी समाधान व्यक्त केले.

उद्धव ठाकरे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट !

ज्योतीर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी १५ जुलै या दिवशी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट दिली. या वेळी ठाकरे यांनी शंकराचार्यांचे पाद्यपूजन केले.

‘मुख्यमंत्री वारकरी महामंडळ’ स्थापन होणार !

राज्यातील कीर्तनकार आणि वारकरी यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबवण्याच्या हेतूने, तसेच त्यांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी ‘मुख्यमंत्री वारकरी महामंडळ’ स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.