मुंबई – मालदीवचे राष्ट्राध्यक्ष एच्.ई.डी. महंमद मुइज्जू हे सपत्नीक भारताच्या दौर्यावर आले आहेत. ८ ऑक्टोबर या दिवशी दुपारी महंमद मुईज्जू यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. त्यांचे स्वागत करण्यासाठी मुंबई उपनगरचे पालकमंत्री दीपक केसरकर, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आदी उपस्थित होते.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राष्ट्रीय बातम्या > मालदीवचे राष्ट्राध्यक्ष महंमद मुइज्जू यांचे मुंबईत आगमन !
मालदीवचे राष्ट्राध्यक्ष महंमद मुइज्जू यांचे मुंबईत आगमन !
नूतन लेख
- संपादकीय : मालदीवचे लोटांगण !
- इस्रायल-इराण संघर्षाचा भारतावर होऊ शकणारा परिणाम !
- पत्नीच्या संमतीविना पतीने ठेवलेल्या शारीरिक संबंधाला ‘बलात्कार’ संबोधणे अमान्य !
- कल्याण येथे रस्त्यावर मुसलमानांनी ‘फ्री पॅलेस्टाईन’ असे लिहिले !
- Online Ramleela from Ayodhya : देश-विदेशांतील ४१ कोटी लोकांनी ऑनलाईन पाहिली अभिनेत्यांचा सहभाग असणारी अयोध्येतील रामलीला !
- Zakir Naik : कुख्यात झाकीर नाईक याने पाकच्या विमान वाहतूक अस्थापनावर टीका करत भारताचे केले कौतुक !