मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) – येथील सनातन संस्थेचे साधक सौ. ऐश्वर्या आणि श्री. उदयसिंह कोकरे-देसाई यांचे चिरंजीव रणवीरसिंह उदयसिंह कोकरे-देसाई हे नुकतेच ‘नगर परिषद प्रशासन संचालनालय महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा परीक्षा २०२३’मध्ये उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची ‘ब’ वर्ग नगरपालिकेमध्ये नगर अभियंता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याविषयी मलकापूर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > रणवीरसिंह उदयसिंह कोकरे-देसाई यांची नगरपालिकेमध्ये नगर अभियंता म्हणून नियुक्ती !
रणवीरसिंह उदयसिंह कोकरे-देसाई यांची नगरपालिकेमध्ये नगर अभियंता म्हणून नियुक्ती !
नूतन लेख
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : सायबर चोरांना पोलिसांचा दणका !; आयफोन चोरणार्या मुसलमानाला अटक !
- कोल्हापूर येथे राष्ट्रसेविका समितीच्या वतीने संचलन आणि विजयादशमी उत्सव उत्साहात !
- श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति ट्रस्टच्या अध्यक्षपदी सुनील रासने यांची निवड !
- माधवनगर (सांगली) येथील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन !
- अकोला येथे दोन गटांत दगडफेक आणि दुचाकींची जाळपोळ !
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : माहीम येथे रहिवासी इमारतीला आग !; चोराने टेंपोतून अडीच लाख रुपये पळवले !