पुणे येथील येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगणारा बंदीवान पसार !

कारागृहातून बंदीवान पसार झाला कि पसार होऊ दिला, हे पहाणे आवश्यक !
कारागृहातून बंदीवान पसार होणे, हे कारागृह प्रशासनाला लज्जास्पद आहे.

माझ्याविरुद्ध ‘फेक नॅरेटिव्ह’ करणार्‍या वृत्तवाहिन्यांच्या विरोधात मानहानीचा दावा प्रविष्ट करणार ! – पंकजा मुंडे, आमदार, भाजप

पंकजाताई मुंडे यांच्याविषयी राजकीयदृष्ट्या नकारात्मक ‘नॅरेटिव्ह सेट’ व्हावा, असे जाणीवपूर्वक करण्याचे प्रकार अनेकदा घडलेले आहेत. त्या संतप्त झाल्या असून संबंधित वृत्तवाहिन्यांवर मानहानीचा दावा प्रविष्ट करण्याची चेतावणी पंकजा मुंडे यांनी ट्वीट करून दिली आहे.

हिंगोली येथे पशूवधगृहात जाणार्‍या १२ जनावरांसह २ वाहने पकडली !

वाशिमकडून काही वाहनांमधून अनधिकृतपणे जनावरांची वाहतूक केली जात होती. त्यावरून पोलिसांच्या पथकाने रेल्वे उड्डाणपुलाजवळ एका वाहनाची पडताळणी केली असता त्यात ७ जनावरे आढळून आली.

पुणे येथे पी.एम्.पी.एम्.एल्. बसमुळे ६ महिन्यांत ३४ अपघातांमध्ये ११ जणांचा मृत्यू !

अधिकार्‍यांनी केवळ अपघातांची माहिती न देता ते होऊ नयेत; म्हणून काय उपाययोजना करणार, ते सांगितले पाहिजे.

पूजा खेडकर यांनी नावात पालट करून २ वेळा ‘यू.पी.एस्.सी.’ची परीक्षा दिली !

प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांनी ‘यू.पी.एस्.सी.’चे (केंद्रीय लोकसेवा आयोगाचे) सर्व प्रयत्न संपल्यानंतरही नावामध्ये पालट करून परीक्षा दिल्याची माहिती समोर येत आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : ‘कॅमलिन’चे दांडेकर यांचे निधन !; मशिपूर (धुळे) येथे दुचाकीची महिलेला जोरदार धडक !…

‘कॅमलिन’ या सुप्रसिद्ध आस्थापनाचे माजी अध्यक्ष सुभाष दांडेकर यांचे १५ जुलै या दिवशी पहाटे निधन झाले. अनेक मराठी उद्योजकांना त्यांनी बळ दिले आणि सहस्रो मराठी तरुणांना नोकर्‍या दिल्या.

सर्वधर्मसमभाववाले यांचे सत्य स्वरूप !

‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणारे आंधळे, बहिरे आणि मंदबुद्धीचे आहेत अन् त्यांच्यात सत्य जाणून घ्यायची इच्छाही नाही.’ 

अशा धर्मांधांना आजन्म कारागृहात डांबा !

उत्तरप्रदेश सरकारने मोहरमच्या मिरवणुकांविषयी मार्गदर्शक तत्त्वे प्रसारित केल्यावर ‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चे सदस्य महंमद कमाल फारुकी यांनी ‘मोहरमवर निर्बंध लादले, तर कावड यात्रा, रामलीला आणि गुरुनानक जयंतीही बंद पाडू’, अशी धमकी दिली आहे.

संपादकीय : अमेरिकेतील बंदूक विकृती !

अमेरिकेतील बंदूक विकृतीमुळे होत असलेल्या मानवी हत्या आणि पसरलेला हिंसाचार यांविषयी जागतिक मानवाधिकार संघटना गप्प का ?