
मुंबई – ज्योतीर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी १५ जुलै या दिवशी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट दिली. या वेळी ठाकरे यांनी शंकराचार्यांचे पाद्यपूजन केले. माध्यमांशी बोलतांना शंकराचार्य म्हणाले, ‘‘आपण सनातन धर्माचे पालन करणारे आहोत. पुण्य-पापाची भावना हिंदु धर्मात आहे. ठाकरे यांच्यासमवेत विश्वासघात झाला आहे. जोपर्यंत ते मुख्यमंत्री होत नाहीत, तोपर्यंत दु:ख जाणार नाही. कुणाचे हिंदुत्व खरे, कुणाचे खोटे ? हे समजून घ्यावे लागेल.’’
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
राज्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करणार !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकर्यांना ‘राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी’च्या निकषांपलीकडे जाऊन आर्थिक साहाय्य देणार