राज्यात रोजगार आणि व्यवसाय निर्मिती करणारे पर्यटन विकसित केले जाणार !

या धोरणामध्ये राज्यात रोजगार आणि व्यवसाय निर्मिर्ती यांना शासनाने प्रोत्साहन दिले आहे. येत्या १० वर्षांत पर्यटनक्षेत्रात १ लक्ष कोटी नवीन खासगी गुंतवणूकदारांना आकर्षित करणे आणि त्यातून १८ लाख जणांना प्रत्यक्ष अन् अप्रत्यक्ष रोजगार देण्याचे उद्दिष्ट शासनाकडून निश्चित करण्यात आले आहे.

बोलतांना शिव्या देऊ नये !

‘नेहमीचे बोलतांना आणि भाषणात शिव्या देणार्‍यांच्या बोलण्याची, भाषणाची परिणामकारकता तमोगुण वाढल्याने अल्प होते आणि त्यांना पापही लागते. हे बोलतांना नेहमी लक्षात ठेवा !’

गुरुपौर्णिमेला २ दिवस शिल्लक

गुरु स्वत:च शिष्याला प्रश्न विचारुन योग्य उत्तरांचे संकेत किंवा सूचना यांच्याद्वारे त्याच्या जीवनाला खर्‍या रस्त्याकडे वळवतात !

संपूर्ण देशात दुकानांवर मालकांची नावे लिहिण्याचा कायदा करा !

प्रशासनाच्या आदेशानंतर मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) जिल्ह्यातील दुकानदार, तसेच फळविक्रेते यांनी दुकाने आणि हातगाड्या यांच्यावर स्वतःची नावे लिहिण्यास प्रारंभ केला आहे.

संपादकीय : हिंदुविरोधी ‘इकोसिस्टीम’ !

सरकारने शिवप्रेमींच्या उद्रेकाची वाट न पहाता राज्यातील गडदुर्ग ‘अतिक्रमणमुक्त’ करण्यास प्राधान्य द्यावे !

गुरु कशाला हवा ?

गुरुपरता देवधर्मच नाही मानू. ‘व्यवहारात सुद्धा आपल्याला गुरु करावा लागतो, तर त्याच्यापेक्षा अवघड ज्ञान होण्यासाठी गुरु नको’, असे म्हणून कसे चालेल ?

भारतमातेला पुन्हा सिंहासनावर विराजमान करा !

बंधूनो, आपण सर्वजण सतत कार्य करूया, ही काही झोप घेण्याची वेळ नाही ! भारताचे भविष्य आपल्याच कार्यावर अवलंबून आहे. भारतमाता आपल्याकडे मोठ्या आशेने पहात आहे…

लोकसभा निवडणुकीतील विदेशी हस्तक्षेप !

‘निवडणुकांमध्ये होणारा हस्तक्षेप हा निवडणुका चालू झाल्यापासूनचा आहे. जेव्हा या खेळातील तज्ञांना त्यांनीच सिद्ध केलेल्या डावपेचांची चव घ्यावी लागते, तेव्हा या शब्दाला पूर्ण विकसित चलनाचे महत्त्व प्राप्त होते. उर्जेप्रमाणे निवडणुकांमधील हस्तक्षेप हा वरच्या स्तरावरून खालच्या स्तरावर होत असतो…

धनाच्या सर्व प्रकारांमध्ये विद्याधन हेच सर्वश्रेष्ठ !

प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !