भारत पाकला असे प्रत्युत्तर कधी देणार ?

फलक प्रसिद्धीकरता

येमेनमधील हुती बंडखोरांनी इस्रायलच्या तेल अविव शहरावर केलेल्या आक्रमणानंतर इस्रायलने येमेनमधील हुती बंडखोरांच्या स्थानांवर हवाई आक्रमणे केली. यात ३ हुती बंडखोर ठार, तर ८७ जण घायाळ झाले आहेत.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/816364.html