संपादकीय : शपथ कि षड्यंत्र ?

कुराणातील आयते वाचून शपथ घेणारे लोकप्रतिनिधी कधी ‘धर्मनिरपेक्ष’ पद्धतीने काम करतील का ?

मनुष्यजन्माचे महत्त्व

तुम्ही जन्माला आलाच आहात, तेव्हा जगात काहीतरी खूण सोडून जा किंवा काहीतरी महत्त्वाचे कार्य करून जा. नाही तर तुम्ही, वृक्ष आणि पाषाण यांत काय भेद आहे ? तीही अस्तित्वात येतात, झिजतात आणि शेवटी नष्ट होतात.

सद्गुरूंचे कार्य

आरशावर धूळ पडलेली असते, ती बाजूला सारायला सद्गुरु सांगतात. आपले चुकते कुठे ते सद्गुरु सांगतात. स्वप्नामध्ये तलावात पडला म्हणून ओरडू लागला,

२ मतदारसंघांतील निवडणूक !

राज्यघटनेनुसार एखादी व्यक्ती एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहांची किंवा संसद आणि राज्य विधीमंडळ या दोन्ही सभागृहांची सदस्य असू शकत नाही अथवा सभागृहात एकापेक्षा अधिक जागांचे प्रतिनिधित्व करू शकत नाही.

भारतावरील मुसलमानांचे आक्रमण आणि काँग्रेस, तसेच साम्यवादी मनोवृत्ती !

भारतातील हिंदु आणि मुसलमान ही २ राष्ट्रे नसल्याचे (अ)ज्ञान, हिंदु-मुस्लिम ऐक्य हे गांधींच्या जीवनाचे साध्य होते, गांधी आणि बॅ. जीना यांच्या विचारांचे सार’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

सध्या वाढत असलेले पचनाचे त्रास, तसेच घसादुखी, ताप आणि सर्दी या आजारांविषयी पाळावयाचे नियम !

पोट साफ ठेवण्यासाठी प्रयत्न करणे. त्यासाठी त्रिफळा किंवा विकत आणलेल्या विविध पावडर न घेता पोट साफ होण्यासाठी वेगच येत नसल्यास, तसेच अग्नी चांगला ठेवण्यासाठी हलका आहार अन् खाण्याची पथ्ये शक्यतो पाळावीत.

देशात नव्याने लागू झालेल्या ‘भारतीय न्याय संहिता’, ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता’ आणि ‘भारतीय साक्ष अधिनियम’ या कायद्यांचे स्वरूप अन् त्यांची वैशिष्ट्ये !

कायदे किती चांगले, सक्षम आणि कठोर आहेत, याला महत्त्व नसून ते राबवणारी यंत्रणा कशी आहे, याला महत्त्व आहे. डॉ. आंबेडकरही राज्यघटनेविषयी हेच म्हणाले होते.

सौ. स्वाती संदीप शिंदे यांना रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमातील ध्यानमंदिरातील पणतीच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

प्रतिबिंबस्वरूप असलेल्या त्या दोन्ही ज्योती जरी वेगवेगळ्या दिसत असल्या, तरी त्या मूळ ज्योतीचीच रूपे आहेत. तिन्ही ज्योतींतील एकरूपता पाहून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.’

सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ५ वर्षे) यांना ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या संदर्भात सूक्ष्मातून जाणवलेली सूत्रे

आज महोत्सव बघत असतांना पू. वामन म्हणाले, ‘‘या अधिवेशनाला उपस्थित सर्वांना नारायणांचे आशीर्वाद मिळत आहेत.’’