त्रिगुणात्मक आणि त्रिगुणातीत ज्ञानांचा  सतमध्ये  विराजमान असणारा आत्मा सद्गुरूंना गवसलेला असणे

परा आणि अपरा या दोन्ही प्रकारच्या ज्ञानांचा मूळ स्रोत सतमधून उदित झालेला असतो. ज्ञान त्रिगुणात्मक स्वरूपाचे असो वा त्रिगुणातीत असो, त्याचा आत्मा सत्मध्येच विराजमान असतो.

वर्ष २०२४ च्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’मध्ये येऊ शकणार्‍या अडचणी जाणून आणि प्रत्यक्षात आलेल्या अडचणी यांवर केलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय अन् त्यांचा झालेला परिणाम

‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी करायचे प्रत्येक कार्य म्हणजे एक प्रकारे सूक्ष्मातील युद्धच आहे.’ त्यामुळे ते आध्यात्मिक स्तरावर लढावे लागते.

प्रत्येक प्रसंग आध्यात्मिक दृष्टीकोनातून हाताळणार्‍या बार्शी (सोलापूर) येथील सौ. मंदाकिनी पवार !

सणासाठी घरी थांबण्याविषयी विचारल्यावर सासूबाई सौ. मंदाकिनी पवार यांनी ‘कर्मकांडात अडकायला नको’, असे सांगणे…

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अवतारत्वाच्या संदर्भात ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शंकर राजाराम नरुटे यांची झालेली विचारप्रक्रिया

पूर्वी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (प.पू. डॉक्टर) ‘माझा वाढदिवस साजरा करायला नको’, असे सांगायचे. महर्षींच्या आज्ञेनुसार काही वर्षांपासून त्यांचा जन्मोत्सव साजरा करणे चालू झाले. त्या संदर्भात मला पुढील सूत्रे सुचली…

‘नामसंकीर्तन’ या कलियुगातील ईश्वरप्राप्तीसाठीच्या सोप्या साधनामार्गाविषयी चेन्नई येथील पू. (श्रीमती) कांतीमती संतानम् (वय ८६ वर्षे) यांनी उलगडलेली सूत्रे !

‘नामसंकीर्तन’ ही ‘नादोपासना’ आहे. ‘नादोपासना’ म्हणजे विविध संतांनी रचलेली विविध भाषांतील भक्तीगीते, कर्नाटक संगीतातील विविध राग आणि ताल ईश्वराच्या चरणकमली सादर करणे. संतांनी रचलेली भक्तीगीते आध्यात्मिक भावाने समृद्ध असतात…

‘साधकत्ववृद्धी शिबिरा’च्या वेळी सौ. शुभांगी संजय मुळ्ये यांना आलेल्या अनुभूती !

‘१९.१.२०२४ ते २१.१.२०२४ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘साधकत्ववृद्धी शिबिरा’च्या वेळी श्री. चेतन राजहंस विषय समजावत असतांना मला पुढील अनुभूती आल्या.

६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. राधा मंजुनाथ यांचा रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरातील देवतांच्या चरणांवरील फुलांशी झालेला संवाद आणि त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

फुले माझ्याशी वरीलप्रमाणे बोलल्यावर ‘केवळ १ दिवसाचे आयुष्य असणारी फुले किती आनंदी असतात ! त्यांना गुरुदेवांच्या चरणी जाण्याची ओढ किती आहे !’, हे माझ्या लक्षात आले. देवाने आम्हाला फुलांच्या तुलनेत पुष्कळ वर्षे आयुष्य देऊनही आम्ही त्यांतील अनेक वर्षे वाया घालवतो…

पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्यास तिचे दायित्व पतीवर येत नाही ! – कौटुंबिक न्यायालय

पती-पत्नीची आर्थिक पत आणि पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाविषयी दाखल पुरावे विचारात घेत न्यायालयाने ‘पत्नीचा सांभाळ करणे, हे पतीचे नैतिक दायित्व नाही’, असे नमूद करून पत्नीला पोटगी नाकारली आहे.

आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील शैक्षणिक प्रमाणपत्रे घरबसल्या मिळणार !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्ये आतापर्यंत शैक्षणिक प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागत होता.