Pakistan Beggars : परदेशात जाऊन भीक मागणार्‍या पाकिस्तानातील २ सहस्र भिकार्‍यांचे पारपत्र रहित !

आतंकवाद्यांना पोसायचे सोडले नाही, तर पाकिस्तानची स्थिती यापेक्षा वाईट होईल !

Kerala HC : मंदिराच्या परंपरेत मुख्य पुजार्‍याच्या संमतीविना कोणतेही पालट होऊ शकत नाहीत !

मंदिरांचे सरकारीकरण केल्यावर धार्मिक प्रथा आणि परंपरा कशा नष्ट होतात ?, हे या आदेशावरून लक्षात येते ! आता न्यायालयाने हा निर्णय रहित केला असला, तरी अनेक मंदिरांमध्ये अशा परंपरा पालटल्या गेल्या असतीलच !

Shivani Raja : भारतीय वंशाच्या शिवानी राजा यांनी हातात भगवद्गीता धरून घेतली खासदारकीची शपथ !

सर्वत्र होत आहे कौतुक ! आता शिवानी राजा यांनी हिंदु धर्म आणि हिंदू यांच्या रक्षणासाठीही कार्य करावे, अशी अपेक्षा !

Tripura HIV Case : त्रिपुरात ८०० हून अधिक विद्यार्थी ‘एच्आयव्ही’ बाधित !

अमली पदार्थांच्या इंजेक्शनच्या वापराचा परिणाम !

Serial Shooting Controversy : मालिकेच्या चित्रीकरणाच्या वेळी श्री गुरु ग्रंथसाहिबचा (शिखांचा पवित्र ग्रंथ) अवमान झाल्याचे सांगत निहंग शिखांकडून तोडफोड !

मुसलमानांप्रमाणे शीखही त्यांच्या धर्माचा अवमान झाल्यावर कायदा हातात घेतात आणि त्यांना कुणी विरोध करत नाही; मात्र हिंदुत्वनिष्ठांनी वैध मार्गाने जरी विरोध केला, तरी त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा डोस पाजला जातो !

India Day Parade : अमेरिकेतील ‘इंडिया डे परेड’च्या कार्यक्रमात दिसणार श्रीराममंदिराचा देखावा !

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताबाहेर आयोजित करण्यात येणारा हा सर्वांत मोठा कार्यक्रम मानला जातो. या कार्यक्रमाद्वारे न्यूयॉर्कमध्ये भारताच्या महान संस्कृतीविषयी विविध माध्यमांतून माहिती दिली जाणार आहे.

S T Hasan : (म्हणे) ‘मशिदींवरील भोंगे काढणार्‍यांनी कावड यात्रेतील ‘डीजे’ बंद करावेत !’ – समाजवादी पक्षाचे नेते एस्.टी. हसन

‘मशिदींत प्रतिदिन ५ वेळा ध्वनिक्षेपकाचा वापर केला जातो, तर कावड यात्रा वर्षातून एकदाच असते’, हे  हसन यांच्या लक्षात येत नाही असे नाही; पण ते याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, हे जाणा !

अहंभावी लेखापरीक्षक आणि अहंभावशून्य भगवंत

‘लेखापरीक्षक काही व्यक्तींचे लेखा परीक्षण करतात आणि त्याचा त्यांना अहंभाव असतो. याउलट भगवंत अनंत कोटी ब्रह्मांडांतील प्रत्येक जिवाचा क्षणाक्षणाचा हिशोब (अकाऊंट) ठेवतो, तरी तो अहंशून्य आहे !’ 

गुरुपौर्णिमेला १० दिवस शिल्लक

गुरुप्राप्ती झाली आणि गुरुमंत्र मिळाला की, गुरुकृपेला आरंभ होतो. ती अखंड टिकवून ठेवण्यासाठी गुरूंनी सांगितलेली साधना आयुष्यभर सातत्याने करीत रहाणे आवश्यक असते. 

हिंदूंच्या धार्मिक स्थळी हिंदु व्यापारीच हवेत ! 

मुसलमान त्यांची ओळख लपवून हिंदूंच्या धार्मिक स्थळांच्या ठिकाणी पूजासाहित्याची विक्री करतात. राज्य सरकारांनी याविषयी कडक पावले उचलावीत आणि मुसलमानांना पूजासाहित्याची दुकाने लावण्यापासून रोखावे, अशी मागणी विश्व हिंदु परिषदेने केली आहे.