Andhra Pradesh Minor Rape : नंद्याल (आंध्रप्रदेश) येथे ८ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यापूर्वी अल्पवयीन मुलांनी पाहिला होता अश्‍लील व्हिडिओ !

अल्पवयीन मुलांपर्यंत पॉर्न व्हिडिओ पोचतात, हे त्यांच्या पालकांना, तसेच समाजाला लज्जास्पद !

Meerut Clash : मेरठमध्ये हिंदु मुलाच्या लग्नात ‘डीजे’ वाजवण्यावरून मुसलमानांकडून आक्रमण !

या घटनेत दोन्ही बाजूंच्या महिलांसह अनेक जण घायाळ झाले.

US Knife Attack : अमेरिकेत चाकूद्वारे निःशस्‍त्र व्‍यक्‍तीवर आक्रमण करणार्‍याला पोलिसांनी गोळ्‍या झाडून केले ठार !

घटनास्‍थळावरून २ चाकू जप्‍त करण्‍यात आले.

Suvendu Adhikari : ‘सबका साथ और सबका विकास’ आणि अल्‍पसंख्‍यांक मोर्चा बंद करा !

नुकत्‍याच झालेल्‍या लोकसभा निवडणुकीत भाजपला मुसलमानांची मते मिळाली नाहीत आणि हिंदूंच्‍या मतांमुळेच भाजप पुन्‍हा सत्तेवर येऊ शकला, हे भाजपवाल्‍यांना आता स्‍पष्‍ट झाल्‍यामुळेच त्‍यांचे नेते थेट असे विधान करू लागले आहेत !

Palestinian Flag Waved : उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यांत मोहरमच्या मिरवणुकीत फडकावले पॅलेस्टिनी झेंडे !

जेथे पाकिस्तानचे आणि इसिस या आतंकवादी संघटनेचे झेंडे फडकावणार्‍यांवर कारवाई होत नाही, तेथे पॅलेस्टिनी झेंडे फडकावणार्‍यांवर काय कारवाई होणार ?

पिंपरीतील (पुणे) २ अनधिकृत शाळांवर गुन्हा नोंद !

लिटील स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल’चे श्रेयकुमार यांच्या विरोधात, तर ‘ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल’चे जे. डीकोस्टा आणि समीर गोरडे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

३३ कोटी वृक्षलागवडीच्या प्रकरणी सुधीर मुनगंटीवार यांना ‘क्लीन चीट’ (निर्दाेष) !

चौकशी समितीने अहवाल सादर केला असून या मोहिमेमध्ये कुठलीही अनियमितता किंवा अपहार नसल्याचे म्हटले आहे, तसेच ही मोहीम यशस्वी झाल्याचेही या अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.