वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील मिलवॉकी शहरात रिपब्लिकन नॅशनल कन्व्हेन्शनच्या बाहेर चाकूद्वारे एका व्यक्तीवर आक्रमण करणार्या आरोपीला पोलिसांनी गोळ्या झाडून ठार केले.
मिलवॉकीचे पोलीस प्रमुख जेफ्री नॉर्मन यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, घटनास्थळी कर्तव्यावर असलेल्या ५ राज्य पोलीस अधिकार्यांनी दोन्ही हातात चाकू धरलेल्या एका व्यक्तीला थांबण्यास सांगितले; परंतु त्याने त्यांचे ऐकले नाही आणि एका नि:शस्त्र व्यक्तीवर आक्रमण केले. त्यानंतर पोलीस अधिकार्यांनी त्याच्यावर गोळीबार केला. घटनास्थळावरून २ चाकू जप्त करण्यात आले.

देहली येथे अराजक माजवण्याचा झुरळांचा (कॉकरोच जनता पार्टीचा) डाव फसला !
कल्याण येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार : २ धर्मांध पोलिसांच्या कह्यात !
भारतासमवेतच्या सीमावादात ब्रिटनला मध्यस्थ बनवू इच्छित नाही ! – Balen Shah
मी ट्रम्प यांच्या आणि ट्रम्प माझ्या सांगण्यानुसार काम करत नाही ! – Netanyahu
हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यास संपूर्ण इराण नष्ट केला जाईल ! : Donald Trump
Bhopal Terror Module : ‘पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या ‘मिशन-२०४७’नुसार सर्व आतंकवादी बाहेर येऊन सत्ता उलथून टाकतील !