(डीजे म्हणजे मोठी ध्वनीक्षेपक यंत्रणा)
मेरठ – येथील रसूलपूर गावात एका हिंदु मुलाच्या लग्नात ‘डीजे’ वाजवण्यावरून मुसलमान गटातील काही जणांनी दगडफेक केली. या वेळी दोन्ही गटांत हाणामारी झाली. या घटनेत दोन्ही बाजूंच्या महिलांसह अनेक जण घायाळ झाले. गावात शांतता राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Meerut Clash: Attack by Mu$!im$ over DJ music at a Hindu boy’s #wedding in Meerut*
Fanatic mob rule! Until now, the fanatics who opposed Hindu processions are now opposing the DJ music at Hindu weddings. Tomorrow, they may even oppose Hindus from walking on the roads! To… pic.twitter.com/I0BiMVpOuy
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 17, 2024
सचिनचा मुलगा सतीश याचा विवाह मेरठमधील रसूलपूर गावात पार पडला. लग्नाच्या दिवशी उशिरापर्यंत डीजे वाजवण्यावरून मुसलमानांनी वाद घातला. त्यांनी दगडफेक केली. या वेळी दोन्ही धर्मांतील लोकांमध्ये हाणामारी झाली. स्थानिक लोकांनी रात्रीच हा वाद मिटवला होता; मात्र दुसर्या दिवशी मिरवणूक काढली असता दोन्ही समुदायांमध्ये पुन्हा हाणामारी चालू झाली. काही वेळातच दगडफेक चालू झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली, असे पोलीस निरीक्षक राजेश कुमार कंबोज यांनी सांगितले.
संपादकीय भूमिका
|