नंद्याल (आंध्रप्रदेश) – येथे ७ जुलै या दिवशी शाळेत शिकणार्या ३ अल्पवयीन मुलांनी एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करून तिचे प्रेत कृष्णा नदीत फेकले होते. या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या चौकशीत या आरोपी मुलांनी सांगितले की, गुन्हा करण्यापूर्वी त्यांना भ्रमणभाषवर अश्लील (पॉर्न) व्हिडिओ पाहिला आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला. ३ आरोपींपैकी २ आरोपी १२ वर्षांचे असून ते इयत्ता सहावीत शिकत आहेत. तिसरा आरोपी १३ वर्षांचा असून तो इयत्ता सातवीत शिकत आहे.
संपादकीय भूमिकाअल्पवयीन मुलांपर्यंत पॉर्न व्हिडिओ पोचतात, हे त्यांच्या पालकांना, तसेच समाजाला लज्जास्पद ! |

छत्तीसगडच्या अलीशा खातूनने उत्तरप्रदेशच्या जोगेंद्र सैनीसोबत केला विवाह !
विवाहासाठी मुसलमान युवतीकडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव; हिंदु युवकाची आत्महत्या !
Rewa Beef Smuggling Arrests : रीवा (मध्यप्रदेश) येथे गो-तस्करी करणार्या २ मुसलमान बहिणींना गावकर्यांनी पकडले
Ram Mandir Donation Theft : चंपत राय, अनिल मिश्रा आणि गोपाल राय यांनी ३ दिवसांत अयोध्या सोडावी ! – ‘अयोध्या बार असोसिएशन’ने दिली समयमर्यादा
अचलपूर (जिल्हा अमरावती) येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिर संस्थानच्या १० कोटींच्या भूमीवरील कब्जेदाराचा दावा फेटाळला !
अयोध्येतील श्रीराम मंदिरातील अपहार ही अतिशय गंभीर घटना ! : Advocate Vishnu Shankar Jain