China Stops Funding CPEC : चीनने ‘सीपीईसी’ प्रकल्पात पाकला वार्यावर सोडले !
चीनवर अवलबूंन असणार्या पाकची स्थिती आता कोलमडेल, हे निश्चित ! भारतद्वेषापायी चीनला जवळ करणार्या पाकला यापेक्षा दुसरी मोठी शिक्षा ती कुठली असेल ?
चीनवर अवलबूंन असणार्या पाकची स्थिती आता कोलमडेल, हे निश्चित ! भारतद्वेषापायी चीनला जवळ करणार्या पाकला यापेक्षा दुसरी मोठी शिक्षा ती कुठली असेल ?
बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार म्हणजे इस्लामी राजवट झाली असून आता लवकरच त्याचा बांगलादेश झाल्यास आश्चर्य वाटू नये !
राज्यात वाढलेल्या भ्रष्टाचाराच्या सूत्रावरून आक्रमक होत विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर ३ जुलै या दिवशी आंदोलन केले.
गतवर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर येथे वारीसाठी वाहनांसाठी पथकरमाफ (‘टोल फ्री’) घोषित केली असून त्याचा लाभ २१ जुलैपर्यंत वारकर्यांना मिळणार आहे. वारीत सहभागी असलेल्या वाहनांना परिवहन विभागातून ‘स्टीकर्स’ दिले जाणार आहेत.
अमेरिका येथील सॅनहोसे येथे २९ जून या दिवशी श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या धामचे सन्माननीय कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांना संतश्रेष्ठ पुरस्काराने ‘पूर्णवादी नागरी सहकारी बँके’चे उपाध्यक्ष सन्मानीय डॉ. लक्ष्मीकांत पारनेरकर यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
संयुक्त राष्ट्रांतील रशियाचे स्थायी प्रतिनिधी नेबेंझ्या यांचे मत
अमेरिकेच्या अहवालातून माहिती उघड
विस्तारवादी चीनची मानसिकता लक्षात घेऊन संपूर्ण जगाने त्यांच्या विरोधात आघाडी उघडणे आवश्यक झाले !
अमेरिकेच्या एका अधिवक्त्याने न्यायालयात ही माहिती दिली.