पुणे महानगरपालिकेकडून ‘निर्मल वारी’ स्वच्छता मोहीम !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या २ दिवस मुक्काम करून पंढरपूरकडे रवाना झाल्या.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या २ दिवस मुक्काम करून पंढरपूरकडे रवाना झाल्या.
त्यांचे अन्य कुणी साथीदार त्यांना अमली पदार्थ पुरवण्यास साहाय्य करतात, याविषयीचे अन्वेषण करायचे असल्याने त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकार पक्षासह अन्वेषण अधिकारी चंद्रशेखर सावंत यांनी न्यायालयाला केली.
असे प्रकार घडतातच कसे ? प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक !
हिंदु देवतांचा वापर करून हिंदूंना ‘हिंसक’ म्हणणार्या काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांचा भाजप, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि सकल हिंदु समाज यांच्या वतीने उंचगाव येथे निषेध करण्यात आला आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेमध्ये राज्य सरकारच्या वतीने महत्त्वाचे पालट करण्यात आले आहेत. २१ वर्षांपासून ६५ वर्षांपर्यंतच्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
ग्रामस्थांनी महामार्गावरच थांबून पालखी सोहळ्याचा नगारा रथ अडवला. दुपारचा विसावा हा परंपरेनुसार ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिरामध्ये करावा, अशी विनंती पालखी सोहळ्याच्या प्रमुखांना केली.
पोषण आहारात मृत सर्प आढळतो, म्हणजे संबंधित अधिकारी आहाराची पडताळणी करत नसल्याचेच उघड होते !
उत्तरप्रदेशमधील दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांविषयी मला सहानुभूती आहे. आम्ही दु:खी आहोत.
राहुल गांधीनी सहिष्णु हिंदूंना केवळ मुसलमानांच्या मतांसाठी हिंसाचारी म्हणायचे, हा दुटप्पी आणि ढोंगीपणा थांबवण्यासाठी हिंदूंनी वैध मार्गाने प्रयत्न केले पाहिजेत !
या सामाजिक माध्यमाला नियमितपणे चालू ठेवण्यासाठी आवश्यक भांडवल उभारण्यासाठी गेली २ वर्षे पुष्कळ प्रयत्न केले गेले , परंतु त्याला यश येऊ शकले नाही.