Bengal Woman Suicide : बंगालमध्‍ये विवाहबाह्य संबंधांच्‍या संशयातून महिलेला मारहाण झाल्‍याने तिने केली आत्‍महत्‍या !

तृणमूूल काँग्रेसच्‍या नेत्‍यांवर आरोप

Hathras Accident : भोले बाबांचा स्पर्श झालेली माती गोळा करतांना झाली चेंगराचेंगरी !

हाथरस (उत्तरप्रदेश) येथील घटनेत १२१ जणांचा मृत्यू

Sudha Murthy : ५७ ऐतिहासिक स्थळांचा जागतिक वारसास्थळ म्हणून विचार झाला पाहिजे !

मुळात सरकारकडे अशी मागणी करावी लागू नये, तर सरकारनेच स्वतःहून अशांचे जागतिक वारसास्थळ होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !

Opposition Parties Walk Out : राज्‍यसभेत पंतप्रधान मोदी यांच्‍या भाषणाच्‍या वेळी विरोधकांचा सभात्‍याग

विरोधकांनी भारतीय राज्‍यघटनेला पाठ दाखवली ! – सभापती जगदीप धनखड

हिंदु शांत आहेत; म्हणून हिंदुविरोधी वक्तव्ये केली जात आहेत ! – नितेश राणे, आमदार, भाजप

बहुसंख्य हिंदू असलेल्या भारतात हिंदुविरोधी वक्तव्ये करण्याचे धाडस कुणी करणार नाही, असा वचक हिंदू कधी निर्माण करणार ?

जरांगे यांना संरक्षण द्या ! – वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते

अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांच्या घराजवळ ‘ड्रोन’ फिरत आहेत. त्यांच्या सुरक्षेला धोका आहे. टेहाळणी कोण करते ? कशामुळे टेहाळणी केली जात आहे ?

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘नारी शक्ती दूत ॲप’वर अर्ज करता येणार ! – अदिती तटकरे, महिला आणि बालविकास, मंत्री

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या कार्यवाहीसंदर्भात १ जुलै या दिवशी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी बोलतांना मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, लाभार्थ्यांच्या नोंदणीचा पहिला टप्पा १ ते १५ जुलै या कालावधीत असणार आहे.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ५ दिवसांसाठी निलंबित !

‘अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका आणि शिवीगाळ केली आहे’, असा आरोप भाजपकडून करण्यात आला होता.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणार आहे. त्यासाठी काम चालू आहे, तसेच शिवरायांची वाघनखेही लवकरच आणली जाणार आहेत’, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २ जुलै या दिवशी विधानसभेत केली