
वॉशिंग्टन (अमेरिका) – मुंबईत वर्ष २००८ मध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणातील पाकिस्तानी वंशाचा पसार आतंकवादी तहव्वूर राणा सध्या अमेरिकेच्या कह्यात आहे. अमेरिका-भारत प्रत्यार्पण करारानुसार आता राणा याचे भारताकडे प्रत्यार्पण केले जाऊ शकते. अमेरिकेच्या एका अधिवक्त्याने न्यायालयात ही माहिती दिली.
पाकव्याप्त काश्मीरमधील जनआंदोलन आणि भारताची रणनीती !
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
Nepal Violence : नेपाळमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण : पोलिसांच्या गोळीबारात १ हिंदु तरुण ठार