छगन भुजबळ यांचा राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न ! – जरांगे

आम्ही आंदोलनाला बसलो, तिथे आमच्यासमोर दुसरे आंदोलन उभे केले. मराठा समाजाचे आंदोलन कुणी भरकटवले ? छगन भुजबळ यांचा राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न आहे. ते चितावणीखोर भाषणे करत आहेत.

पुणे येथील ‘द लिक्वीड लिझर लाऊंज’ हॉटेल सील

‘द लिक्वीड लिझर लाऊंज’ या हॉटेलमधील अमली पदार्थांच्या प्रकरणाचा पुण्यातील ‘पतित पावन संघटने’कडून निषेध करण्यात आला.

रुग्णांना बाहेरून औषधे आणण्यास सांगू नये ! – डॉ. एकनाथ पवार

ससून रुग्णालयाची डागाळलेली प्रतिमा पुसण्यासमवेत अयोग्य कामे करणार्‍यांवर वचक निर्माण करण्यासाठीही प्रयत्न होणे आवश्यक !

Vaishvik Hindu Rashtra Mahotsav Special : हिंदु संस्कृती आणि हिंदु प्रतिके यांच्या रक्षणाचे कार्य

‘हिंदु संस्कृती आणि हिंदु प्रतिके यांच्या रक्षणाचे कार्य’ या संदर्भात मान्यवरांनी मांडलेले विचार प्रस्तुत करीत आहोत.

लोहियानगर (पुणे) येथे हिंदुत्‍वनिष्‍ठ कार्यकर्ते अक्षय ढावरे यांच्‍यावर धर्मांधांच्‍या टोळीचे प्राणघातक आक्रमण !

पुणे शहरासारख्‍या ठिकाणी धर्मांधांच्‍या दहशतीमुळे हिंदूंना जीव मुठीत धरून जगावे लागत असेल, तर अन्‍य ठिकाणचा विचारही न केलाला बरा ! हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना का आवश्‍यक आहे, हे अशा घटनांतून दिसून येते !  

तळेगाव स्‍थानक येथील श्री चौराईदेवीच्‍या मंदिरातील दानपेटीसह ८ सहस्र रुपयांचा मुद्देमाल चोरीला !

श्री चौराईदेवी मंदिरातील ५ सहस्र रुपये किमतीची दानपेटी, १ सहस्र रुपये किमतीचा पितळी त्रिशूळ आणि २ सहस्र रुपये किमतीची ३५० ग्रॅम वजनाची चांदीची श्री गणेशमूर्ती असा ८ सहस्र रुपयांचा मुद्देमाल चोरला.

सनातन आश्रम बघितल्यावर खर्‍या अर्थाने गोवादर्शन झाले ! – ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बंडातात्या कराडकर

सनातनचे कार्य पुष्कळ चांगले आहे.आश्रम शिस्तबद्ध असून पुष्कळ शिकायला मिळाले. आम्ही येथे येऊन उपकृत झालो, असे उद्गार वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार आणि अर्ध्वयू ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी काढले.

सातत्याने  येणार्‍या पुराच्या नियंत्रणासाठी ईशान्य भारतात ५० मोठे तलाव निर्माण करा ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आदेश

तलावांद्वारे ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी या तलावांमध्ये वळवता येईल आणि साठवता येईल. यामुळे अल्प खर्चात कृषी, सिंचन आणि पर्यटन विकास, तसेच पूरस्थिती हाताळण्यासही साहाय्य होईल.

प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला ई-केवायसी अपडेट करणे बंधनकारक !

लवकरात लवकर केवायसी भरला नाही, तर धान्य मिळण्यात अडचणी येऊ शकतात. या मोहिमेतून बनावट शिधापत्रिकाधारक शोधण्यात येत आहेत.

‘नदी की पाठशाला’ निमित्ताने…

वाशिष्टी नदीच्या कुंभार्ली घाटातील सह्याद्रीच्या मुख्य रांगेतील उगमाचा शोध घेतल्याच्या पार्श्वभूमीवर, मान्यवरांच्या समोर वाशिष्टी नदी विषयक मनोगत व्यक्त करता आले.