पुणे शहरातील गुन्हा नोंद असलेल्या २३३ पिस्तूल परवानाधारकांना नोटीस !

सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याजवळ अल्पवयीन मुलावर २२ जून या दिवशी गोळीबार करण्यात आला. त्यामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अनुमती (परवाना) असलेल्या पिस्तूल (अग्नीशस्त्र) धारकांचा आढावा घेतला.

शिक्षकांच्या भ्रमणभाषमध्ये ‘नीट’ घोटाळ्याचे पुरावे आढळले

‘नीट यूजी परीक्षा घोटाळ्या’त लातूरचे संजय जाधव आणि जलीलखान पठाण या २ शिक्षकांनी ‘नीट’मध्ये अधिक गुण मिळवून देण्यासाठी धाराशिवमार्गे देहलीला पैसे पाठवल्याचे ‘आतंकवादविरोधी पथका’च्या (‘ए.टी.एस्.’च्या) प्राथमिक अन्वेषणातून पुढे आले आहे.

वाशी-तुर्भे लिंक रोडवरील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी एक लेन बंद !

तुर्भे सेक्टर २१ नवी मुंबई महापालिका परिवहन आगाराकडून ठाणे-बेलापूर रस्त्यावर तुर्भे रेल्वेस्थानकाकडे जाणार्‍या उड्डाणपुलाच्या ठिकाणचा एक भाग काही प्रमाणात निखळलेल्या अवस्थेत आहे.

मुंबईतील ऐतिहासिक बंदरे आणि गोदी यांच्या इतिहासाच्या पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन !

‘बंदरांच्या विकासामुळे मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी म्हणून उदयास आली’, असे नमूद करून गतकाळातील भारताच्या समृद्धीचे श्रेय देशाच्या विशाल सागरी वारशाला जाते.

राज्य सरकारने केलेल्या सर्वच मोठ्या खर्चाच्या प्रकल्पांचे अन्वेषण व्हावे ! – खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

अटल सेतूला पडलेल्या भेगा पाहिल्यानंतर या सेतूच्या कामाचे नाही, तर राज्य सरकारने केलेल्या सर्व मोठ्या खर्चाच्या प्रकल्पांचे अन्वेषण व्हावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

पुसेसावळी (सातारा) दंगल आणि हत्या प्रकरणी ६ आठवड्यांत अहवाल द्या ! – मुंबई उच्च न्यायालय

भाजपचे नेते विक्रम पावसकर यांनी सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी केलेल्या भाषणांमुळे हिंदु-मुसलमान तणाव वाढल्याचा आरोप आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोथरूडमधील २ शाळांमध्ये योग शिबिराचे आयोजन !

‘आंतरराष्ट्रीय योग दिना’चे औचित्य साधून कोथरूड येथील लोढा शाळेमध्ये, तसेच पौड रस्ता येथील वनाज परिवार शाळेत योग शिबिराचे आयोजन केले होते.

ठाणे येथे ‘सेक्स रॅकेट’ चालवणार्‍या विदेशी दलाल महिलेला अटक !

तिच्या तावडीतून ३० ते ३५ वयोगटातील थायलंड येथील ३ पीडित महिलांची सुटका केली आहे

हडपसर पोलीस ठाण्याच्या कोठडीतून पसार झालेल्या चोराला दीड घंट्यात पकडले !

हडपसर पोलीस ठाण्यात असलेल्या कोठडीतून (लॉकअप) चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेला आरोपी पसार झाला.