अमरावती (आंध्रप्रदेश) – येत्या १२ जून या दिवशी आंधप्रदेशाचे मुख्यमंत्री तेलुगू देसम् पक्षाचे अध्यक्ष एन्. चंद्रबाबू नायडू मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. हा सोहळा अमरावती येथे होणार आहे. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
Telugu Desam Party supremo N Chandrababu Naidu’s swearing-in ceremony as #AndhraPradesh CM postponed to June 12, PM Modi invited
Earlier, he was expected to take the oath on June 9.
Expected to announce #Amaravati as state capital pic.twitter.com/MXRH0NNTlw
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 6, 2024
चंद्राबाबू नायडू शपथविधीच्या दिवशी अमरावतीला राज्याची राजधानी करण्याची घोषणा करू शकतात. भाग्यनगरला तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश राज्यांची संयुक्त राजधानी म्हणून ठेवण्याचा १० वर्षांचा करार २ जून या दिवशी संपला.