Bhupesh Baghel : ६ महिने किंवा १ वर्षाच्या आत मध्यावधी निवडणुका होणार ! – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपेश बघेल

याचाच अर्थ भारत राजकीयदृष्ट्या अस्थिर रहावा, अशीच काँग्रेसवाल्यांची इच्छा आहे, हे लक्षात घ्या !

Chinese national Arrested : भारतात घुसलेल्या चिनी नागरिकाला अटक !

पाकिस्तानी आणि बांगलादेशी यांच्यानंतर आता चिनी नागरिकांचीही भारतात घुसखोरी होत असेल, तर ते सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर आहे, हे लक्षात घ्या !

Muslims Attack Hindus : ईदगाहाजवळील वटवृक्षाची पूजा करणार्‍या हिंदूंवर मुसलमानांकडून आक्रमण

बिहारमध्ये भाजप युती सरकारमध्ये असतांना अशी घटना घडू नये, असेच हिंदूंना वाटते !

पुणे येथे ८ जूनपासून ‘सक्षम’ संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन !

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती !

सांगली येथील लाचखोर महिला अधिकार्‍याकडून ४ लाख ५० सहस्र रुपयांची रोकड जप्त !

स्वतःच लाच घेणारे अधिकारी समाजकल्याण काय साधणार ?

Students Drown In Russian River : जळगाव येथील ३ विद्यार्थ्यांचा रशियातील समुद्रात बुडून मृत्यू !

रशियातील यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये वैद्यकीय शाखेत शिकणारे जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थी वोल्खोव्ह नदीकिनारी शहराच्या समुद्रकिनार्‍याजवळ फेरफटका मारत होते. त्या वेळी लाट येऊन त्यांचा त्यात बुडून मृत्यू झाला.

भाजपच्या उमेदवाराच्या पराभवामुळे व्यथित होऊन कार्यकर्त्याची आत्महत्या !

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा निवडणुकीत पराभव झाला. यामुळे अस्वस्थ झालेला भाजपचा कार्यकर्ते संजय पद्माकर अधिकारी (वय ३५ वर्षे) यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

साधनेअभावी सर्वत्र दुराचार पसरला !

‘शालेय शिक्षणात जीवनात सर्वांत उपयुक्त असा विषय, म्हणजे साधना शिकवत नाहीत, तर इतर सर्व विषय शिकवतात. त्यामुळे समाजात सर्वत्र दुराचार पसरला आहे. याउलट हिंदु राष्ट्रात धर्मशिक्षण असल्यामुळे एकही गुन्हेगार नसेल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

गुरुपौर्णिमेला ४३ दिवस शिल्लक

गुरु हे चोवीस घंटे शब्द आणि शब्दातीत अशा दोन्ही माध्यमांतून शिष्यास सतत मार्गदर्शन करत असतात. गुरु हे कोणत्याही संकटातून शिष्याला तारतात.