भाजपच्या उमेदवाराच्या पराभवामुळे व्यथित होऊन कार्यकर्त्याची आत्महत्या !

प्रतिकात्मक छायाचित्र

कल्याण – भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा निवडणुकीत पराभव झाला. यामुळे अस्वस्थ झालेला भाजपचा कार्यकर्ते संजय पद्माकर अधिकारी (वय ३५ वर्षे) यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. कपिल पाटील यांच्या विजयासाठी त्यांनी शहापूर तालुक्यात प्रचार केला होता. ते एका पायाने अपंग होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि २ मुले असा परिवार आहे.