Chinese PM Congratulates Modi : (म्हणे) ‘चीन भारतासमवेत काम करण्यास सिद्ध !’ – चीनचे पंतप्रधान ली कियांग
चीनच्या पंतप्रधानांनी ८ दिवसांनी केले पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन !
चीनच्या पंतप्रधानांनी ८ दिवसांनी केले पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन !
भारतात असे कधीतरी घडू शकते का ? राजकीय दबावामुळे नेत्यांच्या नातेवाइकांना कधी शिक्षा होत नाही किंवा झाली, तरी त्यातून पळवाटा शोधल्या जातात !
इस्रायलने हमासचा युद्धविरामाचा ताजा प्रस्ताव धुडकावला आहे. हमासने कतारच्या मध्यस्थांच्या माध्यमांतून हा प्रस्ताव मांडला होता. ‘युद्धविरामासह इस्रायली सैन्याने गाझामधून संपूर्ण माघार घ्यावी’, असे या प्रस्तावात म्हटले होते.
जर रशिया भारताचे ऐकत नसेल, तर भारताने रशियाला ‘समजेल’ अशा भाषेत सांगायला हवे !
मंगफ येथे ६ मजली इमारतीला लागलेल्या आगीमध्ये ४१ जणांचा मृत्यू झाला, तर ३० जण घायाळ झाले. या मृत ४१ पैकी ४० जण भारतीय कामगार आहेत. सर्व घायाळही भारतीयच आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या आंध्रप्रदेश विधानसभा निवडणुकीत एन्. चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली तेलुगू देसम पक्षाने (‘टीडीपी’ने) बहुमत मिळवले आहे. या निवडणुकीत ‘टीडीपी’ने ‘जनसेना पार्टी’ आणि ‘भाजप’ यांच्याशी युती केली होती.
अरुणाचल प्रदेशातील काही भागांची नावे पालटणार्या चीनला भारताचे प्रत्युत्तर !
जम्मू-काश्मीर अद्यापही आतंकवादग्रस्तच आहे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !
स्वतःच्या मृत मुसलमान बांधवांच्या टाळूवरील लोणी खाणारे जिहादी आतंकवादी संघटनांचे नेते !
ब्रिटनमध्ये हिंदूंनी प्रसारित केले मागणीपत्र !