Lok Sabha Session : लोकसभेचे २४ जूनपासून पहिले अधिवेशन !
पहिल्या ३ दिवसांमध्ये नवीन सदस्यांचा शपथविधी आणि लोकसभेच्या अध्यक्षांची निवड करण्यात येईल. हे अधिवेशन ३ जुलै या दिवशी संपेल.
पहिल्या ३ दिवसांमध्ये नवीन सदस्यांचा शपथविधी आणि लोकसभेच्या अध्यक्षांची निवड करण्यात येईल. हे अधिवेशन ३ जुलै या दिवशी संपेल.
शेअर बाजारचा फुगवटा लवकरच फुटण्याचा अंदाज व्यक्त
पेटेचे भाट, खलपवाडा, म्हापसा येथील जीर्ण झालेल्या कोसकर अँड केसरकर इमारतीचा सज्जा कोसळल्याची घटना ७ जून या दिवशी घडली होती. यामुळे शहरातील खासगी आणि सरकारी जीर्ण इमारतींचे सूत्र पुन्हा ऐरणीवर आले आहे.
कर परताव्यापोटी केंद्राने राज्यांना एकूण १ लाख ३९ सहस्र ७५० कोटी रुपयांचा हप्ता घोषित केला आहे.
अग्रवाल दांपत्यांसह अशफाकची पोलीस कोठडीची समयमर्यादा १० जून या दिवशी संपली. त्यानंतर त्यांना यु.एम्. मुधोळकर यांच्या न्यायालयामध्ये उपस्थित केले होते. न्यायालयाने १४ जून या दिवसापर्यंत पोलीस कोठडीचा निर्णय दिला आहे.
अशा धर्मांधांना कठोर शिक्षा केल्यासच इतरांवरही जरब बसेल !
घराबाहेर थांबलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीसमवेत असभ्य वर्तन करून तिचा विनयभंग केला. याचा जाब विचारणार्या वडिलांना मारहाण करून चाकूचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी दिली, तसेच मुलीविषयी अश्लील बोलून तिला पळवून नेण्याची धमकी दिली.
आज बांगलादेशी घुसखोरांनी मतदान केले, उद्या त्यातीलच एखादा उमेदवार झाल्यास नवल ते काय ?
‘साम्यवाद्यांची सर्वांत हास्यास्पद गोष्ट अशी की, त्यांच्यातही राज्यकर्ते, प्रशासन आणि जनता असा भेद असतो.’