Israel : आमच्याकडे सर्वनाश घडवून आणणारी शस्त्रे आहेत ! – इस्रायल
इस्रायलची मध्य-पूर्वेतील इस्लामी देशांना चेतावणी
इस्रायलची मध्य-पूर्वेतील इस्लामी देशांना चेतावणी
‘हिजबुत-तहरीर’शी संबंधित अनेकांना अटक करण्यात आली आहे.
अशा भ्रष्टाचारी पक्षावर बंदी घालण्याची मागणी राष्ट्रनिष्ठ पक्ष आणि संघटना यांनी केली पाहिजे !
ऋषी सुनक यांचे स्वतःच्या धर्माप्रतीचे प्रेम अभिनंदनीय असले, तरी ते ज्या पदावर बसले आहेत, त्या माध्यमातून त्यांनी स्वधर्म आणि धर्मबांधव यांच्यासाठी काही केले आहे का ?
भाग्यनगर (हैदराबाद) येथे प्रतिवर्ष गणेशविसर्जनाच्या वेळी मुसलमान दंगली घडवून आणायचे. एकवर्ष हिंदूंनी निर्धार करून त्यांच्यावर प्रतिप्रहार केला. तेव्हापासून तेथील दंगली बंद झाल्या.
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण हे हत्येचे एक प्रकरण आहे; मात्र त्याला सर्व अन्वेषण यंत्रणांनी वेगळेच वळण दिले. सनातनच्या साधकांना या प्रकरणात गोवणे, या एकमेव उद्देशाने हा खटला चालवण्यात आला. त्याच दिशेने एकाच पद्धतीने हा खटला पुढे नेण्याचा प्रयत्न या यंत्रणांनी केला.
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीही हरतर्हेचे प्रयत्न करावे लागतील. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी त्याग करण्यासाठी सिद्ध व्हा, असे आवाहन भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह लोध यांनी केले.
‘शास्त्रज्ञ देवाचा शोध घेण्याऐवजी देवाने बनवलेल्या विश्वाचा पिढ्यान्पिढ्या शोध घेत बसतात. याउलट साधक देवाचा शोध घेतात. देव सापडल्यावर त्यांना विश्वाचे कोडे उलगडते !’
एकत्र जमल्यावर एका क्षणी आनंद व्यक्त करतांना जवळिकीचे आणि आपुलकीचे दर्शन घडवणारे महोत्सवातील मान्यवर !