हिंदूंनो, भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी ‘सडक’, ‘संसद’ आणि ‘सर्वाेच्च न्यायालय’ हे ३ मार्ग लक्षात ठेवा !

आपल्याला राज्यघटनेतील ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) हा शब्द हटवायचा आहे आणि याच मार्गाने भारताला राज्यघटनेद्वारे ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करायचे आहे.

संपादकीय : हिंदु राष्ट्राकडे वाटचाल !

हिंदु धर्माच्या जागी अन्य धर्म असता, तर तो एव्हाना नामशेष झाला असता; मात्र तरीही हिंदु धर्म आणि हिंदु धर्मीय टिकले. इस्लामी आणि ख्रिस्ती आक्रमकांनी हिंदूंची संख्या न्यून करण्याचा प्रयत्न केला, तरीही भारतात हिंदू बहुसंख्य राहिले.

राज्यघटनेचा मूलभाव ‘सेक्युलर’ (निधर्मी) आहे, असे म्हणणे, हा अपसमज !

हिंदूंना धर्मशिक्षण देण्यास बंदी आणि अल्पसंख्यांकांना धर्माचे शिक्षण देण्याची संवैधानिक व्यवस्था, हा कुठला ‘सेक्युलर’वाद आहे ?

gurupournima

गुरुपौर्णिमेला २१ दिवस शिल्लक

चंदन स्वतःला घासून घेऊन दुसर्‍यांना सुगंध देते; त्याप्रमाणे असा गुरु प्रभुकार्यासाठी स्वतःला झिजवून जगात सुगंध पसरवतो. असा गुरु वाणीने नाही तर स्वतःच्या वर्तनाने उपदेश देत असतो.      

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंचे संघटन करा !

ग्रंथमालिका : हिंदु राष्ट्राची (ईश्वरी राज्याची) स्थापना

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव : सनातन धर्माची वैचारिक सुरक्षा आणि हिंदु राष्ट्र स्थापनेचे वैधमार्गाने प्रयत्न यांवर केंद्रीभूत !

मंदिरमुक्ती अभियान, हा हिंदु राष्ट्राचा पाया आहे !  केवळ अयोध्येतील राममंदिरच नाही, तर काशी-मथुरा-भोजशाळा यांसारख्या सर्वच इस्लामी अतिक्रमणग्रस्त मंदिरांच्या मुक्तीसाठी हे अधिवेशन कटीबद्ध असेल.

मंदिररक्षण आणि अहिंदूंचा वाढता शिरकाव !

मंदिरांशी संबंधित सेवा आणि व्यवहार यांमध्ये धर्मांधांचा वाढता शिरकाव, उद्दामपणा अन् सहभाग या गोष्टी चिंतनीय आहेत. याविषयी येणार्‍या वर्षभरामध्ये आपल्याला मंदिरांविषयी काही योजना आखाव्या लागतील !

संघटित लढ्यातून मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करूया !

हे कार्य अन्य राज्यांतही पोचवून तेथील मंदिरांचे संघटन करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी हिंदु जनजागृती समिती आपल्याला पूर्ण सहकार्य करण्यास सिद्ध आहे.