Punjab And Haryana HC : पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने ठोठावला ५० सहस्र रुपयांचा दंड !
अधिवक्त्याने व्हॉट्सॅप गटावर हिंदु देवतांविषयी आक्षेपार्ह संदेश प्रसारित केल्याचे प्रकरण
अधिवक्त्याने व्हॉट्सॅप गटावर हिंदु देवतांविषयी आक्षेपार्ह संदेश प्रसारित केल्याचे प्रकरण
३८ मतदान केंद्रांवर भाजपप्रणीत महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांना एक आकडी मते, तर ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांना ३११ मते मिळाली, असे किरीट सोमय्या म्हणाले.
‘मायक्रोप्रोसेसर आणि सॉफ्टवेअर लोडिंग युनिट’च्या ‘स्टोरेज’साठी निर्धारित केलेल्या कार्यपद्धतीचे पालन करण्यात आले नाही, असे अमोल कीर्तीकर यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे.
‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा’चा निर्णय !
मुरलीधर मोहोळ यांना मंत्रीपद मिळण्यावरून सुप्रिया सुळे यांनी टीका केल्याचे प्रकरण !
‘गुगल’वर ‘कॉलगर्ल’च्या (देहविक्री करणारी महिला) नावाने बनावट भ्रमणभाष क्रमांक नोंद करून ‘ऑनलाईन’ खंडणी मागणार्या कोलकाता येथील टोळीला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे.
बजरंग दलाची उपविभागीय अधिकार्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी !
‘धर्म पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे आहे. असे असतांना बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी धर्माविरुद्ध विधाने करणे केवळ अज्ञानदर्शक नसून तो धर्मद्रोह आहे. एखाद्या शाळेतल्या मुलाने पदवीधरावर त्याच्या ज्ञानासंदर्भात टीका करावी, असे ते आहे !’
ब्रिटनमध्ये ३ जुलैला सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या संदर्भात येथील हिंदु संघटनांनी एक मागणीपत्र प्रकाशित केले असून त्यात हिंदूंच्या धार्मिक स्थळांना संरक्षण देण्यासह शाळांमधून हिंदु धर्मशिक्षण देण्यास प्रारंभ करण्याची मागणी केली आहे.