Agnipath Scheme : सैन्य भरतीसाठी चालू केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेत पालट होण्याचे संकेत !

सैन्य भरतीसाठी केंद्र सरकारकडून चालू करण्यात आलेल्या ‘अग्निपथ’ योजनेत पालट करण्याविषयी विचारमंथन चालू झाले आहे. केंद्रातील भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने १० प्रमुख मंत्रालयांच्या सचिवांकडे या योजनेचा आढावा घेण्याचे दायित्व सोपवले आहे.

Naseeruddin Shah : (म्हणे) ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गोल टोपी घातलेले पहायचे आहे !’ – अभिनेते नसरुद्दीन शाह

धार्मिक एकोपा राखण्यासाठी शाह मुसलमान नेत्यांना हिंदूंची टोपी घालण्याचे, तसेच शेंडी ठेवण्याचे आवाहन का करत नाहीत ? यातून त्यांचा दुटप्पीपणा दिसून येतो !

Pakistan Terror : पाकिस्तानात मुलांना आतंकवादी बनवले जाते ! – सीमा हैदर

पाकिस्तानमध्ये मुलांचे भविष्य नाही. तिथे शिकण्याऐवजी आतंकवादी बनण्याचे प्रशिक्षण दिले जाते. या उलट भारतातील मुलांचे भविष्य अतिशय उज्ज्वल आहे, असे मत पाकिस्तानातून उत्तरप्रदेशातील नोएडा येथे आलेल्या सीमा हैदर या महिलेने व्यक्त केले.

Pakistan MP Praise Indian Election : जगातील सर्वांत मोठी लोकशाही असूनही भारतात यशस्वीपणे पार पडली निवडणूक !

पाकिस्तानी संसदेत इम्रान खान यांच्या पक्षाच्या खासदाराने भारतीय निवडणुकांचे केले कौतुक !

Pakistan India Relation : (म्हणे) ‘गेल्या ५ वर्षांत भारताने  काश्मीरमध्ये १३ सहस्र मुलांना गायब केले !’ – पाकिस्तान

पाकने संयुक्त राष्ट्रांत पुन्हा उपस्थित केले काश्मीरचे सूत्र !

Ukraine To Sell Assets : युद्धासाठी पैसे उभारण्यासाठी युक्रेनकडून सरकारी मालमत्तांची विक्री !  

युक्रेन ८३५ कोटी रुपयांची मालमत्ता विकण्याच्या सिद्धतेत !

Pema Khandu : पेमा खांडू सलग तिसर्‍यांदा अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान !

चाऊना मीन यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याखेरीज १० मंत्र्यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

NEET Exam Row : राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा अर्थात् ‘नीट’च्या १ सहस्र ५६३ परीक्षार्थींची २३ जूनला फेरपरीक्षा !

३० जूनपूर्वी या परीक्षेचा निकाल घोषित होईल, जेणेकरून जुलैपासून चालू होणार्‍या समुपदेशनावर परिणाम होऊ नये.

Hasan Ali On Reasi Attack : पाकिस्तानी गोलंदाज हसन अली याच्याकडून वैष्णोदेवी यात्रेकरूंवरील आक्रमणाचा निषेध !

किती भारतीय खेळाडूंनी या आक्रमणाचा निषेध केला आहे ?