भारतातील हिंदू असे कधी करणार ?

फलक प्रसिद्धीकरता

ब्रिटनमध्ये ३ जुलैला सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या संदर्भात येथील हिंदु संघटनांनी एक मागणीपत्र प्रकाशित केले असून त्यात हिंदूंच्या धार्मिक स्थळांना संरक्षण देण्यासह शाळांमधून हिंदु धर्मशिक्षण देण्यास प्रारंभ करण्याची मागणी केली आहे.

याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/803384.html