साम्यवाद्यांसाठी हास्यास्पद नव्हे काय ?
‘साम्यवाद्यांची सर्वांत हास्यास्पद गोष्ट अशी की, त्यांच्यातही राज्यकर्ते, प्रशासन आणि जनता असा भेद असतो.’
‘साम्यवाद्यांची सर्वांत हास्यास्पद गोष्ट अशी की, त्यांच्यातही राज्यकर्ते, प्रशासन आणि जनता असा भेद असतो.’
‘बंदुकीच्या धाकाने १२ लाख रुपयांची खंडणी उकळणारा संशयित आरोपी आणि यासीन खलील इनामदार (रा. हडको वसाहत) याला संजयनगर पोलिसांनी अटक केली.
पाकिस्तानच्या सिंध प्रांतात असलेल्या श्रीराममंदिरावर रात्रीच्या वेळी आक्रमण करून त्याची तोडफोड करण्यात आली. मंदिरांतील मूर्तीही फोडण्यात आल्या. काही मूर्ती आणि श्रीमद्भगवद्गीता ग्रंथाची प्रत पळवून नेली.
महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती सरकारने ‘वक्फ मंडळा’च्या बळकटीकरणासाठी जनतेच्या कराच्या पैशांतून १० कोटी रुपये दिल्याची बातमी काल झळकली.
पावसाळ्यात नद्यांना पूर येऊन होणार्या हानीसाठी सरकारी अधिकार्यांना उत्तरदायी ठरवून त्यांना आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !
भगवंत हवासा वाटणे, यामध्ये सर्व मर्म आहे. समाधान न मिळायला खरे कारण कोणते असेल, तर ‘आम्हाला अजून भगवंताची नड (आवश्यकता) आहे’, असे वाटत नाही. भगवंताचे प्रेम यायला एकंदर ३ मार्ग आहेत.
आत्मारामी बायस म्हणाले, ‘‘मी कंगाल नाही. कंगाल ते लोक आहेत, जे नश्वर संपदेला आपली संपदा मानतात आणि आपल्या आत्मसंपदेपासून वंचित रहातात.
मध्यप्रदेशमधील देवास येथील २ ख्रिस्ती मिशनरी शाळांमध्ये हिंदूंच्या अनुसूचित जाती आणि जमाती यांमधील विद्यार्थ्यांना ख्रिस्ती प्रार्थना करण्यास शिकवून त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जात होता.
कर्नाटक शासनाने अन्नपदार्थ संचालकांना पाठवलेल्या पत्रकात सर्व शासनमान्य प्रमाणित उत्पादने आणि मांसविक्री करणारे विक्रेते यांना ‘कोणती उत्पादने ‘हलाल’ प्रमाणित आहेत, हे ग्राहकांना सांगितले जाते का ?’, याविषयी विचारणा केली.