सध्याच्या काळात आरोग्य कसे सांभाळणार ?
पालटत्या युगातील आजार उत्पन्न करणार्या नवीन कारणांना तोंड देत असतांना सगळ्यांमध्ये एक साधारण गोष्ट दिसते, ती म्हणजे प्रतिदिन या ना त्या स्वरूपात आपल्या पोटात जात असणारी विषे.
पालटत्या युगातील आजार उत्पन्न करणार्या नवीन कारणांना तोंड देत असतांना सगळ्यांमध्ये एक साधारण गोष्ट दिसते, ती म्हणजे प्रतिदिन या ना त्या स्वरूपात आपल्या पोटात जात असणारी विषे.
‘पू. भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात काही दिवस वास्तव्याला आहेत. त्यांच्या समवेत असतांना एका साधकाला लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
‘दुसर्याची वस्तू ही आपली नाही. त्यामुळे ती आपण संमती न घेता उचलून आणणे, ही चोरी आहे. दारू पिणे निषिद्ध आहे. आई-वडिलांचा आदर करावा, मोठ्या माणसांचा मान राखावा, देव आपल्यावर नित्य लक्ष ठेवून असतो…
कर्मयोगखुबी तथा कर्मयोगविज्ञान ते स्वतःपुरतेच जाणतात असे नव्हे, तर ते त्याचे वितरणही करू शकतात आणि विवेचनही करू शकतात.
आईचा जन्म धार्मिक कुटुंबात झाल्याने ती लहानपणापासून पूजा-अर्चा करणे, उपवास आणि कुलाचार पालन करणे इत्यादी नित्यनेमाने करत आहे.
गौरीला कुणी खाऊ दिला, तर ती कधी एकटी खाऊ खात नाही. ती तो खाऊ घरी घेऊन येऊन तिची चुलत बहीण आणि भाऊ यांनाही देते.
ताई ज्ञानी आहे. ताईला अध्यात्मातील विविध विषय, पुराणे, उपनिषदे इत्यादींचे ज्ञान आहे. तिला सूक्ष्मातूनही ज्ञान मिळते. असे असूनही ताई विनम्र आहे. तिला कोणत्याच गोष्टीचा अहं नाही.
मधुराताईंना नामजपादी उपाय, साधना किंवा सूक्ष्म ज्ञान मिळवण्याची सेवा या संदर्भात काही वैशिष्ट्यपूर्ण आणि नवीन सूत्र लक्षात आल्यास त्याविषयी त्या आवर्जून सांगतात.
सनातन कुटुंबाचे ‘कुटुंबप्रमुख’ या नात्याने परात्पर गुरु डॉक्टर सर्वच वयोगटातील साधकांची कशी काळजी घेतात ? याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
यापूर्वी चालू असलेल्या केंद्र सरकारच्या शालेय पोषण आहार योजनेचे ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना’ असे नामांतर करण्यात आले आहे.