भारत सरकार अशा घटनांवर कधी बोलणार ?

फलक प्रसिद्धीकरता

पाकिस्तानच्या सिंध प्रांतात असलेल्या श्रीराममंदिरावर रात्रीच्या वेळी आक्रमण करून त्याची तोडफोड करण्यात आली. मंदिरांतील मूर्तीही फोडण्यात आल्या. काही मूर्ती आणि श्रीमद्भगवद्गीता ग्रंथाची प्रत पळवून नेली.

याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/803086.html