अविरत धर्मकार्य करणारे चेंबूर (मुंबई) येथील जगप्रसिद्ध प्रवचनकार, धर्मभूषण आणि भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे (वय ८९ वर्षे) संतपदी विराजमान !
धर्मकार्य करून संतपदी विराजमान झालेले जगप्रसिद्ध प्रवचनकार, धर्मभूषण आणि पू. भारताचार्य प्रा. सु. ग. शेवडे !
धर्मकार्य करून संतपदी विराजमान झालेले जगप्रसिद्ध प्रवचनकार, धर्मभूषण आणि पू. भारताचार्य प्रा. सु. ग. शेवडे !
अशा भारतविरोधी मोहिमांना अमेरिका विरोध करत नाही, उलट खतपाणी घालते, हे लक्षात घ्या !
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, विनाकारण मराठ्यांना लाडीगोडी लावत असतील, गोड बोलून काटा काढायचे काम चालू असल्याचा अंदाज मला दिसत आहे.
भाजपचे मोहन चरण मांझी हे ओडिशाचे नववे मुख्यमंत्री असतील. याखेरीज कनकवर्धन सिंगदेव आणि प्रभाती परिदा हे राज्याचे उपमुख्यमंत्री असतील.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविरामाचा ठराव संमत करण्यात आला. हा ठराव अमेरिकेकडून मांडण्यात आला होता. १५ पैकी १४ देशांनी याचे समर्थन केले, तर रशियाने यावरील मतदानापासून स्वतःला दूर ठेवले. इस्रायलने या ठरावाला संमती दिली होती.
या वेळी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनीही महिलांच्या सुरक्षेसाठी भरोसा केंद्र, नियमित गस्त, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग याविषयी माहिती देत उपस्थितांना अवगत केले.
हिंदूंना ‘तालिबानी’ म्हणणारे प्रत्यक्ष तालिबान कसा आहे, हे लक्षात घेऊन त्याविषयी तोंड उघडत नाहीत ! महिलांच्या या दुःस्थितीवर एकही मुसलमान महिला, नेत्या किंवा संघटना बोलत नाही, हे लक्षात घ्या !
मौनी अमावस्येला सुमारे ६ कोटी लोक येतील असा अंदाज आहे. कुंभसाठी २ सहस्र ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
वक्फ मंडळ बळकट करण्यासाठी वर्ष २०२४-२५ साठी १० कोटी रुपयांचे प्रावधान करण्यात आले आहे. यातील २ कोटी रुपये १० जून या दिवशी राज्य सरकारने दिले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून उत्तर कोरिया सातत्याने दक्षिण कोरियाला मोठ्या फुग्यांमध्ये कचरा भरून पाठवत आहे. त्यामुळे दक्षिण कोरियातील अनेक रस्त्यांवर कचरा साचला आहे.