Canada Target Killing : भारतीय तरुणाची कॅनडात गोळ्या झाडून हत्या
४ संशयितांना पोलिसांनी घेतले कह्यात !
४ संशयितांना पोलिसांनी घेतले कह्यात !
जिल्ह्यातील शिराळा उत्तर भागातील पणुंब्रे, घागरेवाडी, गिरजवडे, शिवरवाडी, भैरववाडी भागांत ८ जून या दिवशी सायंकाळी १ घंटा ढगफुटीसदृश पाऊस झाला.
महाबळेश्वर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने थेट होर्डिंग हटवण्याची कारवाई केली.
दीड महिन्याचा कालावधी उलटूनही आरोपी पसार असल्याने अन्वेषणयंत्रणा अकार्यक्षम आहेत’, असा आरोप येथील शेतकर्यांनी केला आहे.
समाजाने दिव्यांग व्यक्तीमध्ये काय नाही ? यापेक्षा काय आहे ? याचा विचार करून त्यांना प्रोत्साहन दिल्यास ते देशासाठी मोठे योगदान देऊ शकतील
काश्मीरमधील जिहादी आतंकवादामुळे तेथे हिंदू आजही असुरक्षित आहेत, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
एक श्रद्धावान हिंदू म्हणून माझ्या धार्मिक भावना दुखावल्या असून आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर धार्मिक ग्रंथ, पोस्टर जाळून त्याद्वारे अनादर केलेल्या अवैध कृत्यांविषयी गुन्हा नोंद करावा.
‘वैद्यकीय, अर्थ, न्याय इत्यादी सर्वच क्षेत्रांत सर्व जण तज्ञांचे ऐकतात; पण त्याहून सूक्ष्म असणार्या अध्यात्माच्या क्षेत्रात मात्र बुद्धीप्रामाण्यवादी हिंदू स्वतःला अधिक शहाणे समजतात !’
कासवी जशी केवळ दृष्टीमात्र पिल्लांचे पोषण करते, तद्वत् गुरु केवळ कृपावलोकनाने शिष्याचा उद्धार करतात.
केरळच्या त्रिशूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे सुरेश गोपी हे विजयी झाले आहेत. येथे काँग्रेसचा पराभव झाल्यामुळे काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात ७ जून या दिवशी झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये लाठ्या-काठ्यांद्वारे हाणामारी झाली.