गांधीवादी काँग्रेसची हिंसा जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

केरळच्या त्रिशूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे सुरेश गोपी हे विजयी झाले आहेत. येथे काँग्रेसचा पराभव झाल्यामुळे काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात ७ जून या दिवशी झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये लाठ्या-काठ्यांद्वारे हाणामारी झाली.

याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/802550.html