श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने
एकदा का अस्तित्व विसरण्याचा सराव झाला की, देवाच्या अधिक जवळ जाता येते आणि मग देहात त्याचे अस्तित्व जाणवू लागते.
एकदा का अस्तित्व विसरण्याचा सराव झाला की, देवाच्या अधिक जवळ जाता येते आणि मग देहात त्याचे अस्तित्व जाणवू लागते.
पू. आजींकडे बघितल्यावर त्यांचे रूप हे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांसारखेच जाणवते. ‘पू. आजी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी एकरूप होत आहेत’, असे मला वाटते.
त्यांच्या खोलीतून अष्टगंधाचा सुगंध येत होता, तसेच त्यांच्या नेहमी झोपण्याच्या बिछान्यावर चंदेरी दैवी कण दिसले.
सनातनच्या ६२ व्या (समष्टी) संत पू. (श्रीमती) सुमन नाईक यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती पुष्कळ शरणागत आणि कृतज्ञतेचा भाव आहे.त्यांना स्वतःमध्ये जाणवलेले पालट आणि आलेल्या विविध अनुभूती येथे दिल्या आहेत.
आश्रमातील साधकांना भेटल्यावर माहेरी आल्याचा आनंदही आपणच मला दिला. स्थुलातून आपण दूर होतात, तरीही तुम्ही मला सांभाळले आणि आनंद दिला.
विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ पारितोषिक म्हणून देण्यासाठी मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांना संपर्क करा !
कर्नाटकात काँग्रेसचे राज्य असल्याने उद्दाम झालेले धर्मांध ! ‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे म्हणणारे याविषयी बोलत का नाहीत ?