IAF MiG Plane Crashes : नाशिक येथे भारतीय वायूदलाच्या मिग विमानाचा भीषण अपघात !
भारतीय वायूदलाचे मिग विमान ४ जूनला येथील पिंपळगावजवळ शिरसगाव परिसरात कोसळले. हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे. या दुर्घटनेत सुदैवाने वैमानिक बचावले आहेत.
भारतीय वायूदलाचे मिग विमान ४ जूनला येथील पिंपळगावजवळ शिरसगाव परिसरात कोसळले. हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे. या दुर्घटनेत सुदैवाने वैमानिक बचावले आहेत.
चंद्राबाबू नायडू घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ
भाजपने या निवडणुकीत ४०० पारची घोषणा दिली होती; मात्र सध्या समोर आलेल्या निकालानुसार भाजप नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी २९० जागांवर आघाडीवर आहे, तर ‘इंडी’ आघाडी २३५ जागांवर आघाडीवर आहे.
‘आमदाराने जे केले, ते ४ जूनच्या मतमोजणीच्या वेळी पुन्हा घडू शकते. आम्ही आमदाराला मतमोजणी केंद्राजवळही राहू देऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
नक्षलवाद्यांनी या परिसरातील विकासकामे खोळंबण्यासाठी आणि दहशतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी निराशेतून निष्पाप नागरिकाची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
जाणूनबुजून हिंदु तरुणींची छेड काढणार्या धर्मांधांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे. अशा धर्मांधांच्या विरोधात संघटित होणार्या हिंदूंचे अभिनंदन ! हिंदूंनो, स्वतःवरील अत्याचारांच्या विरोधात असा संघटितपणे लढा दिला पाहिजे.
मुंबईतील मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी आहे; मात्र जिथे शिवसेनेची (म्हणजे ठाकरे गटाची) मते आहेत, तिथे मतदान प्रक्रिया संथगतीने चालू आहे.
धर्मांधांसमवेत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहाण्याचे दुष्परिणाम !
एखाद्याने अपमानजनक पद्धतीने जातीचा उल्लेख केला, तर ‘ॲट्रॉसिटी’च्या (जातीवरून अपशब्द वापरणे) अंतर्गत गुन्हा होऊ शकतो; यामध्ये व्यक्तीचा उद्देश महत्त्वाचा असतो.
ज्या आई-वडिलांनी जन्म दिला, जन्मापासून स्वावलंबी होईपर्यंत सर्व तर्हेने काळजी घेतली, त्यांच्याबद्दल कृतज्ञता न वाटता हल्लीचे आंग्लाळलेले तरुण आई-वडिलांना त्यांच्या म्हातारपणी ‘वापरा आणि फेका’ या पाश्चात्त्यांच्या आधुनिक संस्कृतीनुसार वृद्धाश्रमात पाठवतात किंवा त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतात.