डिगस येथे सनातन संस्थेचे साधक रमेश आंगणे यांचा सत्कार

तालुक्यातील डिगस येथील श्री कालिकादेवीचा जत्रोत्सव ११ डिसेंबर २०२३ या दिवशी साजरा झाला होता. जत्रोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी मंदिर परिसराची स्वच्छता करतांना गावातील सनातन संस्थेचे साधक श्री. रमेश आंगणे यांना एक सोन्याची अंगठी मिळाली होती.

नवी मुंबईकरांनी किमान एक तरी रोप लावावे ! – आयुक्त डॉ. कैलास शिंदे

५ जून हा जागतिक पर्यावरण दिन आहे. त्यानिमित्ताने ‘आमची जमीन, आमचे भविष्य’ या संकल्पनेनुसार त्यांनी वरील आवाहन केले.