जोडीदाराला जाळून टाकण्याचा प्रयत्न करणार्‍या धर्मांधाला पुणे येथे अटक !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहाणार्‍या महिलेने तिच्या जोडीदाराकडे घरखर्च आणि किराणामालासाठी खर्चाची मागणी केली असता तरुणाने थेट पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना २ जून या दिवशी रहाटणी (वाकड) येथे घडली. या प्रकरणी वाकड पोलिसांनी आरोपी आदम खान मलंग खान पठाण याला अटक केली आहे. ३० वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

संपादकीय भूमिका 

  • धर्मांधांसमवेत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहाण्याचे दुष्परिणाम !
  • धर्मांधांची वृत्ती कशी असते, हे या प्रसंगातून लक्षात येते.
  • हिंदु संस्कृतीनुसार ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहाणे चुकीचे आहे !